लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

Ahmednagar Municipal Corporation: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.3/5 - (53 votes)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी ही अहमदनगर जिल्ह्यासाठी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि जर या यादीमध्ये आपले नाव आलेले असेल तरच आपल्याला लाडकी बहिण योजनेचा फायदा मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य मधील अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याची सर्वात जास्त लोकसंख्या गावांमध्ये विभागलेली आहे आणि लाखो लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यामधून लाडकी बहिण योजनेसाठी लाखो महिलामार्फत अर्ज करण्यात आले आहेत.

जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आणि त्यानंतर लगेचच अहमदनगर जिल्ह्यातील पात्र महिलांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आता ऑगस्ट 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमी वरती लाभार्थी यादी प्रकाशित केली जात आहे.

जर तुम्ही आतापर्यंत अहमदनगर मधील लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी बघितलेली नसेल तर तुम्ही Ahmednagar Municipal Corporation ladki bahin yojana beneficiary list चेक करू शकता.

महत्त्वाचे मुद्दे:

  • जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अहमदनगर मधील लाखो महिलांनी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला
  • ऑगस्ट 2024 मध्ये लाडकी बहीण भेटण्याचा पहिला हप्ता दिला जाणार त्यासाठी अहमदनगर लाभार्थी यादी महत्त्वाची
  • ज्या महिलांचे लाडकी बहिण योजना यादी अहमदनगर मध्ये नाव असेल अशा महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळेल

Ahmednagar Municipal Corporation Ladki Bahin Yojana

योजनामुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
लाभार्थीमहाराष्ट्र राज्य पात्र महिला
लाभमहिलांना 1500 रुपये प्रति महिना
उद्दिष्टआर्थिक दृष्ट्या कमजोर महिलांना मदत करून सक्षमीकरणास चालणाऱ्या
अर्ज कसा करायचाऑनलाइन वेबसाईटवरून
ॲपनारीशक्ती दूत
वेबसाईटladakibahin.maharashtra.gov.in

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अहमदनगर जिल्ह्यासाठी ची लाभार्थी यादी चेक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्यामध्ये ऑनलाईन, ऑफलाइन तसेच ॲपच्या माध्यमातून आपण आपले नाव लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही ते चेक करू शकतो आणि जर आपले नाव संबंधित यादीमध्ये नसेल तर आपण आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊन त्यामध्ये योग्य बदल करून किंवा परत अर्ज करून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो.

Ahmednagar Municipal Corporation Ladki Bahin Yojana Beneficiary List

  1. अहमदनगर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून पीडीएफ फाईल डाऊनलोड करून आपले नाव त्यामध्ये शोधता येऊ शकते.
  2. त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम Ahmednagar Municipal Corporation च्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावे लागेल,
  3. वेबसाईट साठी तुम्ही गुगलची मदत घेऊ शकता आणि त्यामधून ऑफिशियल वेबसाईट उघडू शकता
  4. जेव्हा तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती जाल तेव्हा संबंधित वेबसाईटच्या मुख्य पानावरती जा आणि तिथे लाडकी बहीण योजना नावाचा विकल्प शोधा.
  5. संबंधित विकल्प वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज उघडेल याच्यावरती प्रत्येक वाढदिवसाच्या पीडीएफ फाईल दिलेली असेल
  6. आपल्या वॉर्डची पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घ्या आणि त्या यादीमध्ये आपले नाव असेल तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकेल

आत्तापर्यंत मिळालेल्या लेटेस्ट माहितीनुसार अहमदनगर महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती सध्या तरी लाडकी बहीण योजनेची पीडीएफ फाईल टाकण्यात आलेली नाही परंतु पुढे काही दिवसांमध्ये संबंधित पीडीएफ उपलब्ध होईल तेव्हा तुम्ही वरील पद्धतींचा वापर करून पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

Ladki Bahin Yojana List Ahmednagar Website

अहमदनगर जिल्ह्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून पण लाभार्थी यादीमध्ये आपले नाव आहे का चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी लाडकी बहिण योजनेच्या वेबसाईट वरती जायचे आहे आणि तिथे लॉगिन करायचे आहे. लॉगिन प्रक्रिया पार पाडल्यानंतर तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज या विकल्पावर क्लिक करायचा आहे आणि तिथून पुढे तुमचा अर्ज उघडला जाईल आपल्या अर्जामध्ये वरच्या बाजूला आपल्या अर्जाची स्थिती दिलेली आहे जर आपला अर्ज मंजूर झालेला असेल तर Approved लिहून येते तसेच जर आपला अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर आपण संबंधित अर्ज एडिट करू शकतो.

Mazi Ladki Bahin Yojana Beneficiary List Ahmednagar – Narishakti Doot app

जर तुम्हाला लाडकी बहीण लाभार्थ्यांची यादी बघायची असेल आणि यासाठी कोणत्याही वेबसाईटचा वापर करायचा नसेल तर तुम्ही नारीशक्ती दूत ॲपचा वापर करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरून लॉगिन करायचे आहे आणि तिथे पण तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे. संबंधित पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे तुमचा लाडकी बहीण योजना अर्ज उघडेल त्यामध्ये तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्या आणि गरज पडल्यास अर्जामध्ये बदल करून परत अर्ज सबमिट करा

Majhi Ladki Bahin Yojana Offline Beneficiary List Ahmednagar

अहमदनगर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीं मार्फत लाडकी बहीण योजनेची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे तसेच आपण ज्या सरकारी विभागांमध्ये अर्ज दाखल केलेला होता त्या विभागांमध्ये पण यादी लावण्यात आलेली आहे.

म्हणजेच जर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अर्ज केलेला असेल तर तिथे तुम्हाला तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेता येईल आणि जर लिस्ट लावलेले नसेल तर तुम्ही जिथे ऑफलाइन अर्ज भरला आहे तेथील ऑफिसरला मिळून आपल्या लाडकी बहीण योजना स्टेटस ची जाणीव करून घ्या.

महाराष्ट्र राज्य इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी

अमरावतीमुंबई
सोलापूरकोल्हापूर
जळगावपुणे
नाशिकसांगली

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment