लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

Ladki Bahin Yojana List Akola Maharashtra, Akola Municipal Corporation लाभार्थी यादी 2024

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.3/5 - (25 votes)

लाडकी बहीण योजना अकोला जिल्हा लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे आणि या यादीमध्ये नाव असलेल्या महिलांना लवकरच लाडके बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही अकोला जिल्हा मधील रहिवासी असाल तर तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो.

महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये लाडके बहीण योजनेसाठी खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि अकोला जिल्ह्यामधील लाखो महिलांनी यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत तसेच बरेच अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु काही अर्ज रिजेक्ट पण झालेले आहेत.

ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत अशा महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर आपले फॉर्म परत सबमिट करावे लागतील तसेच ज्या महिलांनी अद्याप आपले लाभार्थी स्टेटस चेक केलेले नाही त्यांना आपले स्टेटस चेक करावे लागेल.

महत्त्वाचे मुद्दे:

  • लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी कशाप्रकारे चेक करायची या विषयाची माहिती
  • ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अकोला जिल्ह्याची लाभार्थ्यांची यादी चेक करता येणार
  • ज्या महिलांचे नाव लाभार्थी यादी मध्ये असेल अशा महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील
  • अकोला जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी रिजेक्ट झालेले अर्ज परत सबमिट करावेत

Akola Municipal Corporation Ladki Bahin Yojana Yadi

लाडकी बहीण योजनेची अकोला जिल्हा मधील लाभार्थी यादी बघण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी अकोला महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावे लागेल तिथे तुम्हाला मुख्य पानावरती लाडकी बहीण योजना नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे.

संबंधित पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे परत एक नवीन पेज उघडेल तिथे तुम्हाला वेगवेगळ्या विभागा नुसार पीडीएफ फाईल देण्यात आलेले आहे आपण आपल्या विभागाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करायचे आहे

डाउनलोड केलेल्या फाईल मध्ये लाभार्थी महिलेचे नाव चेक करा जर संबंधित महिलेचे नाव या देत असेल तर महिलेचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे.

प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रातील काही महानगरपालिकेमार्फत लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेले आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये अजून लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही आणि आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या वतीने लिस्ट प्रकाशित करण्यात आलेली नाही त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पुढील माध्यमातून यादी चेक करू शकता.

Ladki Bahin Yojana Beneficiary List Akola Maharashtra

ऑनलाइन पद्धतीचा वापर करून आपण घरबसल्या लाडकी बहीण योजनेमध्ये आपले नाव आलेले आहे की नाही ते चेक करू शकतो त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट ची मदत घ्यावी लागेल आणि संबंधित वेबसाईटवरून आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही ते चेक करावे लागेल.

यासाठी लाडकी बहीण योजना ऑफिशियल वेबसाईट वरती जा तिथे अर्जदार लॉगिन नावाचा पर्याय आहे त्यावरती क्लिक करा. तुमच्यापुढे एक फॉर्म मॉडेल त्यामध्ये मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका त्याचबरोबर कॅपच्या भरून लॉगिन करा.

लॉगिन केल्यानंतर मुख्य पानावरती तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा आणि आपल्यापुढे आपला लाडकी बहीण योजना अर्ज उघडेल त्यामध्ये आपल्या अर्जाची स्थिती सांगण्यात आलेले आहे आपल्या अर्जाची स्थिती चेक करा.

परंतु जर तुम्ही अंगणवाडी किंवा इतर सरकारी कार्यालयामध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यादी चेक करताना प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला पुढील माध्यमाचा वापर करावा लागेल.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला

जर तुम्ही तुमचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी सेविका किंवा इतर सरकारी कार्यालयात भरलेला असेल तर आपले नाव लाभार्थी यादीमध्ये आलेले आहे की नाही ते चेक करण्यासाठी संबंधित विभागाला भेट द्या आणि तिथे आपल्या अर्जाची स्थिती जाणून घ्या.

परंतु त्यापूर्वी तुम्ही अर्ज भरत असताना दिलेला रजिस्टर मोबाईल नंबर चेक करा आणि त्यावरती MMLBY च्या वतीने कोणता मेसेज आलेला आहे का ते बघा आणि जर त्या मध्ये Approved मेसेज आलेला असेल तर तुमचे नाव लाभार्थी यादी मध्ये आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल.

इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी

आपल्या अकोला जिल्ह्यामधून ग्रामीण तसेच शहरी भागातून लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेले आहेत आणि लाडकी बहीण योजना एक राज्यव्यापी योजना असल्यामुळे राज्यभरातून इतर जिल्ह्यांमधून पण या योजनेला या योजनेला खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे जर तुम्हाला इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी बघायची असेल तर तुम्ही पुढे चेक करू शकता.

अमरावतीवाशिम
यवतमाळबुलढाणा

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

6 thoughts on “Ladki Bahin Yojana List Akola Maharashtra, Akola Municipal Corporation लाभार्थी यादी 2024”

Leave a Comment