लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी सांगली, Sangli Municipal Corporation Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 3.6/5 - (41 votes)

महाराष्ट्र राज्य मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक महत्त्वपूर्ण योजना म्हणून समोर येत आहे. या योजनेमध्ये महिलांना प्रति महीना निश्चित राशी देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. यासाठी तुम्ही Sangli Municipal Corporation PDF फाईल चा उपयोग करून नाव चेक करू शकता.

सांगली जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील लाखो महिलांनी यासाठी अर्ज केलेला आहे. परंतु आता लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता येण्याची तारीख जवळ आलेली असताना या योजनेचे लाभार्थी यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे कसे चेक करायचे याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे आणि जर त्या यादीमध्ये आपले नाव असेल तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपले नाव लाभार्थी यादीमध्ये शोधणे आवश्यक आहे.

लाभार्थी यादीमध्ये नाव शोधण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे आणि आपण ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या लाभार्थी यादी मधील आपले नाव चेक करू शकतो तसेच आहे यासाठी ऑफलाइन पण पद्धत देण्यात आलेली आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • लवकरच लाडकी बहिण योजनेचा हप्ता वितरित केल्या जाणार आहे
  • जर तुमचे नाव लाभार्थी यादीत असेल तरच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल
  • घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने लाडकी बहीण योजनेची यादी चेक करता येईल
  • वेबसाईट तसेच पोर्टलच्या मदतीने ladki bahin yojana list चेक करता येईल

Ladki Bahin Maharashtra Gov in 2024 Details

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
उद्दिष्टमहाराष्ट्रातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आणि आर्थिक लाभ देणे
फायदाप्रति महिना 1500 रुपये तसेच पात्र महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर
अर्ज कसा करायचाऑनलाइन वेबसाईटवरून
लाभार्थी यादी चेक करण्याची पद्धतऑनलाइन तसेच ऑफलाइन
ऑफिशियल ॲपनारीशक्ती दूत
ऑफिशियल वेबसाईटladakibahin.maharashtra.gov.in

Ladki Bahin Yojana Beneficiary List Sangli

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी बघण्यासाठी सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा तिथे उजव्या बाजूला वरच्या साईडला अर्जदार लॉगिन नावाचा विकल्प देण्यात आलेला आहे त्यावर क्लिक करा तुमच्या पुढे एक नवीन फॉर्म उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅपच्या टाकून लॉगिन करायचे आहे.

जेव्हा तुम्ही लॉगिन कराल तेव्हा तुमच्यापुढे परत एक नवीन पेज उघडेल जे ladki bahin yojana official website च्या मुख्य पानाप्रमाणे दिसेल तिथे तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.

तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुमच्यापुढे उघडेल. या अर्जामध्ये तुम्ही फॉर्म भरत असताना दिलेली सर्व माहिती दिसेल आणि तिथेच तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेता येईल म्हणजेच तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की बाद झाला आहे हे तुम्हाला कळेल.

जर तुमचा अर्ज बाद झाला असेल तर तुम्हाला त्यामध्ये आवश्यक बदल करून परत अप्लाय करावा लागेल आणि जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यात येईल. लाडकी बहीण योजनेची राशी तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येईल.

Sangli Municipal Corporation Ladki Bahin Yojana List

लाडके बहीण योजनेची ग्रामीण भागातील यादी विविध ग्रामपंचायतीं मार्फत लावण्यात आलेली आहे जर तुमच्या ग्रामपंचायतीमार्फत लाडकी बहीण योजनेची यादी लावण्यात आलेली असेल तर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जाऊन आपले यादी मधील नाव चेक करु शकतात तसेच विविध नगरपालिका मार्फत पण संबंधित कार्यक्षेत्रातील भागांसाठी यादी प्रकाशित करण्यात येत आहे तेव्हा आपण याचा लाभ घेऊ शकाल तेव्हा आपण याचा लाभ घेऊ शकाल.

या बरोबर जर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे म्हणजेच पोस्ट ऑफिस किंवा अंगणवाडी किंवा इतर सरकारी कार्यालयामध्ये फॉर्म भरला असेल तर संबंधित विभागांमध्ये भेट द्या आणि आपल्या अर्जाची स्थिती जाणून घ्या.

Ladki Bahin Yojana Beneficiary List Sangali Municipal Corporation PDF

सांगली महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून Sangali Municipal Corporation PDF चेक केली जाऊ शकते. सांगली महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून लाडकी बहिण योजनेची यादी शोधण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम सांगली महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचे आहे तिथे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पर्याय शोधायचा आहे.

त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पान उघडेल त्यामध्ये प्रत्येक वार्डनुसार पीडीएफ फाईल देण्यात आलेली आहे आणि आपल्या वार्डची पीडीएफ फाईल डाऊनलोड करायची आहे.

त्या यादीमध्ये आपले नाव असेल तर आपल्याला लाडके बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो परंतु एक लक्षात असू द्या या यादीमधील सर्वच माहिती अद्यावत असेल याची खात्री नसते त्यामुळे ऑनलाइन पद्धतीनेच ऑफिशियल वेबसाईटवरून आपल्या लाडकी बहीण योजनेचे स्टेटस जाणून घ्या.

इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी

नाशिकपुणे
अमरावतीजळगाव
सांगलीसातारा

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment