लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी भंडारा, Bhandara Municipal Corporation Beneficiary List

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 2.2/5 - (5 votes)

भंडारा जिल्हा अंतर्गत लाखो महिलांकडून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि या अर्जांवरती आता पुढे प्रक्रिया करण्यात येत आहे आणि हे अर्ज मंजूर तसेच रिजेक्ट करण्यात येत आहे.

जर तुम्ही भंडारा शहरातील नागरिक असाल आणि तुमचे लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज पेंडिंग असेल तर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे कारण अर्ज मंजूर झाला तर आपल्या बँक खात्यात पैसे येतील परंतु रिजेक्ट झाला तर आपल्याला परत अर्जामध्ये बदल करून आवेदन पाठवावे लागेल.

म्हणूनच लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे त्यासाठी आपण ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीचा वापर करू शकतो आणि त्याचबरोबर त्याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करून त्यामध्ये नाव चेक करू शकतो.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी भंडारा कशाप्रकारे चेक करायची याविषयीची माहिती आजच्या या लेखांमध्ये देण्यात आलेली आहे जेणेकरून आपल्या भंडारा जिल्ह्यामधील जास्तीत जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल.

महत्त्वाचे मुद्दे:

  1. लाडकी बहीण योजनेची भंडारा जिल्ह्याची यादी प्रकाशित
  2. ज्या महिलांचे नावे यादीमध्ये त्या महिलांना लाभ मिळणार
  3. लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी आपले नाव मंजूर झाले आहे की नाही चेक करावे लागेल
  4. भंडारा जिल्ह्यातील लाखो महिलांचे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल त्यातील काही अर्ज मंजूर तर काही अर्ज रिजेक्ट

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी भंडारा

जर तुम्हाला लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी भंडारा बघायची असेल तर तुम्हाला ऑनलाईन तसेच ऑफलाईन माध्यमातून ही यादी चेक करता येऊ शकते तुम्ही महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून या संबंधातील यादी डाऊनलोड करू शकतात तसेच ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या आपली यादी चेक करू शकता.

जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ही यादी चेक करायचे असेल तर याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला घरबसल्या योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही ते समजते आणि यामुळे आपल्या वेळ तसेच पैशांची बचत होते आणि आपण आपल्या अर्जामध्ये काही सुधारणा आवश्यक असल्यास ते करू शकतो.

भंडारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या नगरपालिका तसेच ग्राम पंचायत मार्फत पीडीएफ स्वरूपामध्ये यादी प्रकाशित करण्यात येत आहे आणि जर तुमच्यापर्यंत ही पीडीएफ पाहिजे नसेल तर याविषयीची माहिती पुढे पाहूया.

Bhandara Corporation Ladki Bahin Yadi

लाडकी बहीण योजनेची महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलेली पीडीएफ स्वरूपातील यादी बघण्यासाठी सर्वात प्रथम भंडारा महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा तिथे तुम्हाला मुख्य पानावरती जायचे आहे.

होम पेज वरती तुम्हाला लाडकी बहिण योजना नावाचा पर्याय शोधायचा आहे आणि त्यावरती क्लिक करायचे आहे. तुम्हाला विभागानुसार पीडीएफ फाईल डाऊनलोड करा नावाचा पर्याय मिळेल त्यावरती क्लिक करायचे आहे आणि आपल्या विभागाला निवडून पीडीएफ फाईल डाऊनलोड करायची आहे.

संबंधित पीडीएफ फाईल मध्ये लाभार्थी महिलेचे नाव चेक करायचे आहे आणि जर त्या महिलेचे नाव यादीमध्ये असेल तर सदर महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो आणि ही महिला प्रति महिना पंधराशे रुपये बँक खात्यामध्ये मिळवण्यास पात्र असू शकते.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महानगरपालिका मार्फत ही लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे परंतु आपल्या भंडारा जिल्ह्यांतर्गत अद्याप ही यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही त्यामुळे तुम्ही पुढील ऑनलाईन पद्धतीचा वापर करून पण ही यादी चेक करू शकाल.

Ladki Bahin Yojana List Bhandara

लाडकी बहीण योजनेची यादी बघण्यासाठी सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा. आणि तिथे अर्जदार लागेल नावाच्या पर्यायावर ती क्लिक करून मोबाईल नंबर तसेच पासवर्ड टाकून लॉगिन करा.

जर तुम्हाला तुमचा पासवर्ड माहित नसेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड करून आपला पासवर्ड प्राप्त करू शकता यासाठी तुमच्याकडे तुमचा मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे कारण त्यावरती पासवर्ड बदलण्यासाठी ओटीपी पाठवण्यात येतो.

संपूर्ण लॉगिन प्रक्रिया व्यवस्थित पार पाडल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज नावाच्या पर्यायावर क्लिक करा जिथे आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल. या अर्जामध्ये आपल्या अर्जाचे काय स्टेटस आहे आपल्याला कळेल म्हणजेच आपला अर्ज मंजूर झाला की रिजेक्ट झाला ते समजेल.

Bhandara Ladki Bahin Yojana List 2024

भंडारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमधील ग्रामपंचायतीमार्फत तसेच तालुकास्तरावरती नगरपालिका मार्फत लाडकी बहीण योजनेचे पीडीएफ फाईल प्रसारित करण्यात येत आहे आणि या पीडीएफ फाईल मध्ये नाव असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल अशी माहिती देण्यात येत आहे.

जर तुमच्यापर्यंत अशी पीडीएफ फाईल आलेले असेल तर ती फाईल संबंधित शासकीय स्त्रोतांमार्फत प्रसारित करण्यात येत आहे की नाही ते तपासून बघा आणि जरी त्या पीडीएफ फाईल मध्ये आपले नाव नसेल तरी पण आपण वरती दिलेल्या ऑनलाईन पद्धतीतून आपल्या नावाची पडताळणी करावी.

दररोज लाखो अर्ज मंजूर केले जात आहे ते त्यामुळे सर्व अर्ज लाभार्थी पीडीएफ फाईल मध्ये समाविष्ट करणे शक्य नसते आणि त्यासाठीच MMLBY अंतर्गत ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे यामध्ये महिलांना आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेता येते.

इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाची एक लोकप्रिय योजना आहे आणि योजनेमध्ये महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमधून मोठा प्रतिसाद नोंदविण्यात आलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी चेक करायचे असेल तर तुम्ही पुढील माध्यमातून ही यादी बघू शकाल.

नागपूरवर्धा
गोंदियागडचिरोली
चंद्रपूरमहाराष्ट्रातील जिल्हे

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment