लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी चंद्रपूर | Ladki Bahin Yojana Beneficiary List Chandrapur

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.2/5 - (27 votes)

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजना साठी प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी चेक करणे गरजेचे ठरते.

जर तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये आलेले असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. लाडकी बहिण योजना साठी चंद्रपूर जिल्ह्यामधून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि येथे लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 83% अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे आणि बाकी राहिलेले अर्ज काही कारणांमुळे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत परंतु रिजेक्ट करण्यात आलेल्या अर्जांना एडिट करून परत सबमिट करण्याची सुविधा आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी चंद्रपूर प्रकाशित
  • मात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार
  • चंद्रपूर ग्रामीण तसेच शहरी भागातील लाखो महिलांनी अर्ज केले

लाडकी बहीण योजना चंद्रपूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्याची तरतूद आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामधील लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि काही महिलांचे नाव लाभार्थी यादीमध्ये आलेले आहे तर काही महिलांचे नाव रिजेक्ट झालेले आहे संबंधित यादी आपण चेक करून आपले नाव त्यामध्ये आहे का बघू शकतो.

Chandrapur Municipal Corporation Ladki Bahin Yojana List

  • चंद्रपूर महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती जा त्यासाठी google वरती Chandrapur Municipal Corporation टाकून सर्च करा
  • तुमच्यापुढे चंद्रपूर महानगरपालिकेची वेबसाईट उघडेल त्याच्या मुख्य पानावरती जा
  • तिथे लाडकी बहीण योजना पर्याय शोधा
  • पर्यायावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज उघडेल
  • प्रत्येक विभागा अनुसार पीडीएफ फाईल असेल आपल्या विभागाची फाईल डाऊनलोड करा
  • लाभार्थी यादीमध्ये नाव चेक करा

मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने लाडकी बहीण योजना यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे पुढील काही दिवसांमध्येच ही यादी प्रकाशित करण्यात येऊ शकते तोपर्यंत तुम्ही इतर ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी यादी चेक करा.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी चंद्रपूर

ऑनलाइन वेब पोर्टलच्या मदतीने लाडकी बहिण योजनेची चंद्रपूर जिल्ह्यासाठी ची यादी बघण्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप चा वापर करावा लागेल.

  1. लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट उघडा
  2. अर्जदार लॉगिन पर्यायावर क्लिक करा
  3. मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा
  4. तुमच्यापुढे एक नवीन पेज उघडेल त्यावरती यापूर्वी केलेले अर्ज नावावर क्लिक करा
  5. आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल
  6. अर्ज उघडल्यावर वरच्या बाजूला अर्जाची स्थिती जाणून घ्या

Ladki Bahin Yojana Beneficiary List Chandrapur

जर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरलेला असेल तर ज्या सरकारी विभागांमध्ये अर्ज भरलेला आहे अशा ठिकाणी जा म्हणजेच जर तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये अर्ज भरलेला असेल तर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये चा आणि तिथे आशा सेविकेला आपल्या अर्जाची स्थिती बघण्यास सांगा.

जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल आणि जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला परत अर्जामध्ये बदल करून सबमिट करावे लागू शकते तेव्हाच योजनेचा लाभ मिळेल.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाची एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा फायदा महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना होईल आणि त्यांना सक्षमीकरण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे पाऊल उचलले जात आहे.

चंद्रपूर सोबतच इतर जिल्ह्यांच्या पण लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहेत आणि त्यामध्ये पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.

अमरावतीनागपूर
सातारासांगली
पुणेनांदेड
ठाणेमुंबई
सोलापूरबुलढाणा
कोल्हापूरजळगाव
अहमदनगरइतर जिल्हे

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

1 thought on “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी चंद्रपूर | Ladki Bahin Yojana Beneficiary List Chandrapur”

Leave a Comment