धाराशिव जिल्ह्यामधील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेले आहेत.धाराशिव जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधी आणि अन्य नेत्यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची खूपच चांगली माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे आणि विविध वृत्तपत्र तसेच दूरसंचारवाणी आणि इतर माध्यमांमधून लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत.
सध्या 14 ऑगस्ट पासून लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता देण्यात येत आहे आणि त्यामध्ये जवळपास एक कोटी महिलांना लाभ मिळालेला आहे परंतु या लाभापासून काही महिला वंचित राहिलेल्या आहेत तर काही महिलांना फॉर्म मध्ये प्रॉब्लेम किंवा इतर काही प्रॉब्लेम मुळे लाभ मिळालेला नाही.
ज्या महिलांना अद्याप लाभ मिळालेला नाही अशा महिला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत परत अर्ज करून किंवा अर्जात बदल करून लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबर महिन्याचे 4500 प्राप्त करू शकतात आणि त्याद्वारे लाडकी बहीण योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात त्यामुळे जर तुम्ही आत्तापर्यंत धाराशिव जिल्ह्याची लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी बघितलेली नसेल तर तुम्हाला हा लेख मदत करेल.
महत्त्वाचे मुद्दे:
- धाराशिव जिल्ह्याची लोकप्रतिनिधी आणि नेत्यांमार्फत लाडकी बहीण योजनेची चांगली माहिती प्रसारित
- परिणाम स्वरूप लाखो महिलांचे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज
- 14 ऑगस्ट पासून धाराशिव जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात
- लाडकी बहीण योजनेत आपले नाव आहे का कसे चेक करायचे याविषयी माहिती
अनुक्रमणिका ↕️
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव
जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची धाराशिव जिल्ह्याची यादी चेक करणार असाल तर तुम्ही ऑनलाईन तसेच आपल्या पद्धतीने आपले नाव लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही ते चेक करू शकता आणि जर आपले नाव लाभार्थी यादीमध्ये असेल तर आपल्याला लाभ मिळणार आहे आणि जर लाभार्थ्यांमध्ये नाव नसेल तर आपल्याला आपल्या अर्जामध्ये परत बदल करून अर्ज दाखल करावा लागेल आणि त्यासाठी आपल्याला लाडकी बहीण योजनेची लिस्ट कशी चेक करायची हे माहिती असणे आवश्यक आहे.
Dharashiv Municipal Corporation Ladki Bahin Yojana List
लवकरच धाराशिव महानगरपालिका च्या वतीने लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येणार आहे आणि ही यादी पीडीएफ स्वरूपामध्ये असेल. त्यामुळे आपण ही पीडीएफ डाउनलोड करून आपल्या भागातील महिलांचे लाभार्थी स्टेटस जाणून घेऊ शकतो आणि आपल्याला लाभ मिळणार आहे की नाही हे चेक करू शकतो त्यासाठी तुम्हाला धाराशिव महानगरपालिकेच्या वेबसाईटची मदत घ्यावी लागेल, संपूर्ण प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.
- धाराशिव महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईट उघडा
- मुख्य पानावरती जा
- लाडकी बहिण योजना नावाचा पर्याय शोधा
- संबंधित पर्यायावर ती क्लिक करा आणि विभागानुसार यादी नावाच्या पर्यायावर क्लिक करा
- आपल्या सह विविध विभागांची यादी उघडेल त्यामध्ये आपल्या विभागाचे नाव शोधून पीडीएफ डाउनलोड करा
- पीडीएफ फाईल मध्ये नाव चेक करा
- जर पीडीएफ फाईल मध्ये अर्ज करणाऱ्या महिलेचे नाव असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल
सध्या महाराष्ट्रातील काही मोजक्याच महानगरपालिका मार्फत लाडकी बहिण योजनेची यादी सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रसारित करण्यात आलेली आहे परंतु आपल्या धाराशिव महानगरपालिकेच्या वतीने सध्या तरी ही यादी प्रकाशित करण्यात आलेले नाही पुढील काही दिवसांमध्ये ही यादी प्रकाशित होईल परंतु तोपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपले यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करू शकता.
Ladki Bahin Yojana Beneficiary List Dharashiv Online
सर्वसामान्य नागरिकांना लाडकी बहीण योजनेचा चांगल्या पद्धतीने लाभ घेता यावा यासाठी सरकारच्या माध्यमातून ऑनलाइन स्वरूपाचे वेब पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला या पोर्टलवरून तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे हे समजू शकते तसेच तुम्हाला परत अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरून आपले नाव कसे चेक करायचे हे जाणून घेऊया.
- लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट उघडा
- मुख्य पानावरती तुम्हाला अर्जदार लॉगिन नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा
- आता आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा आणि जर पासवर्ड विसरलेले असाल तर पासवर्ड रिसेट करा
- तुमच्यापुढे लाडकी बहीण योजनेचे पोर्टल उघडेल त्यामध्ये यापूर्वी केलेले अर्ज नावाचा पर्याय आहे
- यापूर्वी केलेले अर्ज नावाच्या पर्यायावरती क्लिक करा
- तुमच्यापुढे तुमचा लाडकी बहिण योजनेचा अर्ज उघडेल
- संबंधित अर्जामध्ये अर्जाच्या वरच्या बाजूला तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेता येईल
- तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की देखील झालेला आहे हे तुम्हाला तिथे समजेल
इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी
धाराशिव बरोबरच लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चेचा विषय बनली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या योजनेकडे स्वतः लक्ष देत आहे त्यामुळे या योजनेची खूपच चांगली अंमलबजावणी होत आहे आणि लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रातील धाराशिव बरोबरच इतर जिल्ह्यांची पण लाभार्थी यादी चेक करायची असेल तर तुम्ही ती पुढे चेक करू शकाल आणि त्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी स्टेटस जाणून घेऊ शकाल.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा
how to fill the form of ladli behna yojana
Please read complete process – ladki bahin yojana online form process