लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी गडचिरोली, Ladki Bahin Yojana List Gadchiroli Corporation

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.1/5 - (8 votes)

गडचिरोली जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या खूपच जास्त आहे. गडचिरोली जिल्ह्यांमध्ये लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल केलेले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि त्यानंतर जुलै महिन्यापासून अर्ज प्राप्त होण्यास सुरुवात झाली. या सर्व घडामोडी मध्ये गडचिरोली मधील लाभार्थी महिलांनी अर्ज सादर केले आहेत आणि काही महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे तर काही महिलांना अजून पैसे मिळालेले नाही.

त्यामुळे आपण आजच्या या लेखात लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी गडचिरोली विषयीची अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि आपण कशाप्रकारे आपला अर्ज मंजूर झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे हे चेक करू शकतो याविषयीची माहिती जाणून घेऊया.

महत्त्वाचे मुद्दे:

  • लाडकी बहीण योजनेसाठी गडचिरोली जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद
  • लाखो महिलांचे ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी गडचिरोली जिल्ह्यातून अर्ज
  • 14 ऑगस्ट 2024 पासून पहिला हप्ता वितरित त्यामध्ये गडचिरोलीतील काही महिलांना लाभ

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी गडचिरोली

शासनामार्फत लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी निश्चित करणे सुरू झालेले आहे आणि ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे अशा महिलांना परत अर्ज करण्याची संधी देण्यात आलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरतील आपल्या गडचिरोली जिल्ह्यामधील काही महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत.

जर आपण आपले गडचिरोली जिल्ह्याचे अर्ज लवकरात लवकर चेक केले नाही तर 31 ऑगस्ट 2024 नंतर आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या तीन हजार रुपयांच्या हप्त्यापासून दूर राहावे लागू शकते त्यामुळे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आपल्याला आपले अर्ज व्यवस्थित पद्धतीने सबमिट करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये 4500 रुपयांचा हप्ता मिळू शकेल.

Gadchiroli Municipal Corporation Ladki Bahin Yojana List

गडचिरोली महानगरपालिकेच्या वतीने लवकरच लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी प्रकाशित केली जाईल ही यादी पीडीएफ स्वरूपामध्ये असेल आणि आपण संबंधित यादी ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकाल.

त्यामुळे जर तुम्हाला ही यादी डाऊनलोड कशी करायची आणि त्यात आपले नाव कसे बघायचे याविषयीची अधिक माहिती बघायची असेल तर तुम्ही पुढील स्टेप चा वापर करू शकता आणि आपले लाभार्थी स्टेटस जाणून घेऊ शकता.

  1. गडचिरोली महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा त्यासाठी google वरती सर्च करा Gadchiroli Municipal Corporation
  2. महानगरपालिकेचे ऑफिशियल वेबसाईट उघडा आणि त्याच्या होमपेज वरती जा
  3. मुख्य पानावरती लाडकी बहीण योजना पर्याय शोधा आणि त्यावरती क्लिक करा
  4. आता लाडकी बहीण योजनेची विभागानुसार पीडीएफ फाईल चेक करण्यासाठी योग्य पर्यायवरती क्लिक करा
  5. आपल्यापुढे एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांनुसार पीडीएफ फाईल देण्यात आलेली आहे
  6. त्या पीडीएफ फाईल पेज वरती आपल्या भागाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करा आणि त्यामध्ये लाभार्थी महिलेचे नाव आहे का चेक करा
  7. जर संबंधित यादीमध्ये लाभार्थी मिळाल्याचे नाव असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल

महाराष्ट्रातल्या काही महानगरपालिका मार्फतच सध्या लाडकी बहीण योजना यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे परंतु आपल्या गडचिरोली महानगरपालिकेच्या वतीने ही यादी सध्या देण्यात आलेली नाही त्यामुळे आपण पुढील काही दिवसांमध्ये ही यादी चेक करू शकतो परंतु त्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आपले नाव यादीमध्ये आहे की नाही ते चेक करता येऊ शकते

Ladki Bahin Yojana Yadi Gadchiroli

लाडकी बहिण योजनेची यादी ऑनलाइन पद्धतीने पण फक्त येऊ शकते आणि त्यासाठी तुम्हाला फक्त सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या वेब पोर्टलची मदत घ्यावी लागेल त्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज पण दाखल करू शकता आणि आपल्या अर्जाचे स्टेटस पण जाणून घेऊ शकता.

लाडकी बहीण योजनेचे स्टेटस जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम लाडकी बहिणी योजनेच्या मुख्य वेबसाईट वरती जा आणि तिथे तुम्हाला अर्जदार लॉगिन नावाचा पर्याय असेल त्यावरती क्लिक करा. आता आपल्या मोबाईल नंबर आणि पासवर्ड सह लॉगिन करा.

लॉगिन प्रक्रिया पार पडल्यानंतर तुमच्यापुढे तुमचा लाडकी बहीण योजना डॅशबोर्ड उघडेल आणि तिथे यापूर्वी केलेले अर्ज नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे आणि आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडायचा आहे.

उघडलेल्या अर्जामध्ये आपल्याला आपल्या लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म संपूर्ण माहिती प्राप्त होईल आणि त्यामध्येच आपण आपल्या अर्जाची स्टेटस जाणून घेऊ शकतो जे फॉर्मच्या वरच्या बाजूला देण्यात आलेले आहे तिथे आपला अर्ज मंजूर झाला आहे की रिजेक्ट झालेला आहे हे समजेल.

Ladki Bahin Yojana Beneficiary List Gadchiroli

महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या नगरपालिका तसेच ग्रामपंचायतीमार्फत लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे. जर तुमच्या भागामध्ये ही यादी प्रकाशित करण्यात आलेली असेल तर तुम्ही त्यामध्ये आपले नाव चेक करू शकता आणि आपल्याला लाभ मिळणार आहे की नाही ते बघू शकता. परंतु ही यादी जुनी असू शकते ज्यामध्ये सुधारणा करण्याची गरज असू शकते त्यामुळे आपण यादीमध्ये नाव असो किंवा नसो परत एकदा ऑनलाइन पद्धतीने आपल्या अर्जाचे स्टेटस जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी

महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केले जात आहेत आणि बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची लाभार्थी यादी चेक करायची असेल तर तुम्हाला पुढील लेख महत्त्वपूर्ण ठरतील.

नागपूरवर्धा
गोंदियाभंडारा
चंद्रपूरमहाराष्ट्रातील जिल्हे

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment