Ladki Bahin Yojana Beneficiary List Hingoli: हिंगोली ग्रामीण तसेच शहरी भागातील लाखो पात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि या अर्जाची आता पडताळणी केली जात आहे आणि त्यानुसार लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर तसेच रिजेक्ट केले जात आहे.
जर तुम्ही आतापर्यंत लाभार्थी यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे चेक केलेले नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली मध्ये या विषयीची माहिती प्राप्त होईल तसेच जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर संबंधित अर्जामध्ये बदल करून परत सबमिट करावे लागेल.
लाडकी बहीण योजनेसाठी हिंगोली भागामधून खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. जास्तीत जास्त महिलांचे लाभार्थी यादीमध्ये नाव असावे आणि ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे अशा महिलांनी लवकरात लवकर बदल करून परत अर्ज करावेत असे आवाहन केले आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- हिंगोली लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी प्रकाशित
- हिंगोली ग्रामीण तसेच शहरी भागातील लाखो महिला लाडकी योजनेसाठी पात्र
- काही महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहे
- योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी यादीमध्ये नाव असणे गरजेचे
अनुक्रमणिका ↕️
Hingoli Municipal Corporation Ladki Bahin Yojana List
हिंगोली महानगरपालिकेच्या वतीने लवकरच लाडकी बहीण योजनेची यादी प्रकाशित करण्यात येणार आहे आणि या यादीमध्ये ज्या महिलांचे नाव असेल त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त होईल त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये ही यादी प्रकाशित करण्यात येईल आणि यामध्ये नाव कसे चेक करायचे त्यासाठी पुढील स्टेप वापरा.
हिंगोली लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभार्थी यादीतील नाव चेक करण्यासाठी सर्वात प्रथम हिंगोली महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा त्यासाठी Hingoli Municipal Corporation नावाने सर्च करा.
मुख्य ऑफिशियल वेबसाईट उघडा आणि तिथे लाडकी बहीण योजना नावाचा पर्याय शोधा आणि संबंधित पर्यायावरती क्लिक करा. आता तुमच्यापुढे एक नवीन पेज उघडेल.
या नव्या पेज वरती तुम्हाला वेगवेगळ्या वार्ड अनुसार पीडीएफ फाईल देण्यात आलेले आहेत तुमच्या वार्ड ची पीडीएफ फाईल डाऊनलोड करा आणि त्यामध्ये लाभार्थी महिलेचे नाव आहे की नाही ते चेक करा.
जर यादीमध्ये लाभार्थी यादीत महिलेचे नाव नसेल किंवा यादी बघण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ऑनलाईन वेब पोर्टलच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना हिंगोली यादी चेक करू शकाल.
लाडकी बहीण योजना यादी हिंगोली
ऑनलाइन वेबपोर्टलचा वापर करून लाडकी बहीण योजनेची हिंगोली जिल्ह्यासाठी ची यादी चेक करणे खूपच सोपे आहे यासाठी तुम्हाला फक्त ऑफिशियल वेबसाईट उघडायचे आहे.
त्यामध्ये लॉगिन करायचे आहे आणि लॉग इन केल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज नावाच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे संबंधित पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्याकडे तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल.
त्यामध्ये वरच्या बाजूला तुम्हाला तुमच्या अर्जाची स्टेटस जाणून घेता येईल म्हणजेच तुमचा अर्ज बाद झाला की मंजूर झाला हे समजेल आणि जर तुमचा अर्ज बाद झालेला असेल तो अर्ज तुम्हाला एडिट करता येईल आणि परत आवेदन पाठवता येईल.
परंतु जर तुम्हाला तुमचा फक्त रजिस्टर मोबाईल नंबर माहित असेल आणि जर तुम्ही पासवर्ड विसरलेला असाल तरी पण तुम्ही तिथे forgot password करून आपला पासवर्ड बदली करू शकाल आणि त्यासाठी आपल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवण्यात येईल तो महत्त्वाचा असेल.
Ladki Bahin Yojana Beneficiary List Hingoli
लाडकी बहीण योजना अंतर्गत हिंगोली जिल्ह्यामधील अनेक ग्राम पंचायत तसेच नगरपालिका यांच्या माध्यमातून लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेले आहे जर तुमच्या ग्रामपंचायतीने किंवा नगरपालिकेने संबंधित यादी प्रकाशित केलेली असेल तर तुम्ही त्यामध्ये लाभार्थी महिलेचे नाव चेक करू शकाल.
जेव्हा आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर केला जातो तेव्हा आपले रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वरती एसएमएसच्या स्वरूपामध्ये माहिती पाठवण्यात येते आणि आपला अर्ज मंजूर झालेला आहे असे सांगण्यात येते याचबरोबर आपला अर्ज बाद झालेला असेल तरी पण आपल्या मोबाईलला वरती एसएमएस पाठवण्यात येतो आणि जर तुमच्या मोबाईल वरती एसएमएस आलेला नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी यादीत आपले नाव चेक करू शकाल.
मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी
मराठवाड्यातील महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी खूपच चांगला प्रतिसाद दिलेला आहे यामध्ये धाराशिव, छत्रपती संभाजीनगर तसेच परभणी आणि जालना, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमधून खूपच चांगल्या संख्येने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि या अर्जांची आता पडताळणी करून त्यावरती पुढील प्रक्रिया पार पाडले जात आहे त्यामुळे तुमचे अर्ज मंजूर झाले की चेक झाले हे तुम्ही पुढे चेक करा
जालना | नांदेड |
परभणी | लातूर |
धाराशिव | महाराष्ट्रातील इतर जिल्हे |
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा