लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

Ladki Bahin Yojana Approved List PDF | लाडकी बहिण योजना यादी महाराष्ट्र | Ladki bahin yojana status check

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.5/5 - (4 votes)

Ladki Bahin Yojana Approved List PDF: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये महिलांना प्रति महिना पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो आणि आता या योजनेची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेले आहे जर तुम्हाला माझी लाडकी बहिण योजनेची लाभार्थी यादी पीडीएफ स्वरूपामध्ये बघायचे असेल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन तसेच ऑफलाईन यादी फक्त येणार आहे आणि त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होणार आहे आणि आपल्याला या योजनेमध्ये लाभ भेटणार आहे की नाही ते आपण जाणून घेऊ शकतो.

ज्या महिलांचे नाव लाभार्थी यादीमध्ये जाहीर करण्यात आलेले आहे फक्त अशाच महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे म्हणून Ladki Bahin Yojana Approved List PDF चेक करा. तसेच आजच्या या लेखामध्ये Ladki bahin yojana status check करण्याची माहिती ठेवण्यात आलेली आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी प्रकाशित
  • ऑनलाइन तसेच ऑफलाईन पद्धतीने लाडकी बहीण यादी चेक करता येणार
  • ज्या महिलांचे नाव लाभार्थी यादी मध्ये आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार

Ladki Bahin Yojana Approved List काय आहे?

लाडकी बहीण योजनेची घोषणा जून 2024 मध्ये करण्यात आली आणि त्यानंतर लगेचच त्याविषयीचे जीआर काढण्यात आले. जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू झाले आणि आता ऑगस्ट 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेची पहिली यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे.

लाडके बहीण योजनेमध्ये 21 ते 65 वर्ष वयोगटातील विधवा, विवाहित, परितक्या, घटस्फोटीत तसेच इतर महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे.

लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी नारीशक्ती दूत ॲप जारी करण्यात आलेले आहे तसेच याविषयी एक ऑफिशियल वेबसाईट जाहीर करण्यात आलेली आहे ज्यामधून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात तसेच गावातील अंगणवाडी सेविकेच्या मदतीने ऑफलाइन स्वरूपातील अर्ज पण भरू शकता.

Ladki bahin yojana चे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक स्वरूपामध्ये सक्षम आणि आत्मनिर्भर बनवून जीविकेसाठी नवीन संसाधन व प्रत करून दिले आहे.

Mazi ladki bahin yojana संक्षिप्त माहिती

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
लाभमहाराष्ट्रातील पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये
योजनेची सुरुवातजुन 2024, राज्य आर्थिक बजेटमध्ये
योजना कोणी सुरुवात केलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेचे उद्दिष्टमहाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक स्वरूपात सक्षमीकरण करणे
मुख्य लाभार्थी21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला
लाडकी बहीण योजना ॲपनारीशक्ती दूत ॲप
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाइन तसेच ऑफलाईन
यादी चेक करण्याची पद्धतीऑनलाइन आणि ऑफलाईन
ऑफिशियल वेबसाईटLadki bahin yojana

लाडकी बहीण योजना अटी आणि नियम

लाडकी बहीण योजनेमध्ये वेळोवेळी महत्त्वपूर्ण बदल करून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील असे प्रावधान करण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ आधी जमिनीची अट ठेवण्यात आलेली होती नंतर ती अट रद्द करण्यात आली तसेच उत्पन्नास संबंधित पण बदल करण्यात आलेले आहेत.

जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लाडकी बहिण योजना अटी आणि नियम पूर्ण करणे गरजेचे ठरते त्याचबरोबर लाडकी बहीण योजना चा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील पात्र महिलांनाच प्राप्त होऊ शकतो.

लाडकी बहीण योजना पात्रता निकष

  • लाडकी बहीण योजनेसाठी महिला महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे गरजेचे आहे
  • कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे, कुटुंब उत्पन्न ऐवजी पिवळे / केशरी रेशन कार्ड दस्तावेज म्हणून उपयोगात येणार
  • महिलेच्या कुटुंबामध्ये कोणताही सदस्य आयकर दाता नसावा
  • सदर महिलेचे वय 21 ते 65 वर्षे वयोगटात असावे
  • कुटुंबातील एका अविवाहित पात्र तरुणीला पण याचा लाभ मिळू शकतो
  • महिलेकडे स्वतःचे आधार कार्ड सोबत लिंक असलेले बँक खाते असावे
  • सदर लाभार्थ्याच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर वगळता कोणतेही चार चाकी वाहन नसावे

लाडकी बहीण योजना कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • योजनेचा फॉर्म

हे पण वाचा: लाडकी बहीण योजना कागदपत्रे

Ladki Bahin Yojana Approved List Check

महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेची पात्र लाभार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे यामध्ये बऱ्याच महिलांचे अर्ज स्वीकार करण्यात आलेले आहेत तसेच काही नगरपालिकांच्या माध्यमातून उत्पन्न लाडकी बहिण योजनेची यादी प्रकाशित करण्यात येत आहे.

Majhi ladki bahin yojana yadi चेक करण्यासाठी तुमच्यापुढे बरेच विकल्प असतात जसे की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने वेबसाईट तसेच ॲपच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची यादी चेक करू शकता याचबरोबर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने पण लाडकी बहिण योजनेची यादी चेक करू शकता.

लाडकी बहिण योजना मध्ये पात्र लाभार्थ्यांच्या मोबाईल वरती एसएमएस पाठवला जातो ज्यामध्ये तुमचा लाडकी बहीण योजना फॉर्म झालेला आहे असा संदेश दिलेला असतो. तसेच जरी तुमच्या मोबाईल वरती एसएमएस आला नाही तरी पण तुम्ही जवळच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन लाभार्थी यादी बघू शकता.

नारीशक्ती दूत ॲप वरती लॉगिन करून लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी चेक करता येऊ शकते. जर तुम्हाला pdf स्वरूपामध्ये लाडकी बहीण योजनेची यादी चेक करायची असेल तर तुम्ही मुन्सिपल कॉपरेशनच्या वेबसाईट वरती जाऊन ती यादी डाऊनलोड करू शकता.

हे वाचा: लाडकी बहीण योजना यादी

Ladki bahin yojana status check

Step 1: Ladki bahin yojana status check करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम लाडकी बहिण योजनेसाठी नारीशक्ती दूत ॲप वरती लॉगिन करायचे आहे.

Step 2: यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावरती क्लिक करा आणि तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्या

Step 3: तुमचा अर्ज Status Approved, Status SMS Verification Pending Approved , Status In Review, Status In Pending to Submitted, Status Survey Rejection, Status Rejected & Reapply या पैकी एक विकल्प दिसेल ज्या विषयाचे अधिक माहिती आपण पुढे जाणून घेऊया.

Majhi Ladaki Bahin Yojana Status

Ladki bahin yojana form approved

ladki yojana form approved
Ladki bahan Yojana form approved message

नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड केल्यानंतर केलेले अर्ज मध्ये जर वरील प्रमाणे Approved नावाचा मेसेज येत असेल तर तुम्हाला कोणतेही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार. तुम्हाला इतर कोणतीही माहिती अपडेट करण्याची गरज नाही.

Ladki bahin yojana sms verification pending

ladki bahin yojana sms verification pending
ladki bahin yojana form sms verification pending

जर तुमच्या फॉर्ममध्ये एसएमएस व्हेरिफिकेशन पेंडिंग नाव दाखवत असेल तरी पण तुम्हाला काही करण्याची गरज नाही तुमचा फॉर्म अप्रूव झालेला आहे. तुमचा फॉर्म शासनाकडे सबमिट झालेला आहे मोबाईल वरती एसएमएस व्हेरिफाय केला जाईल.

Ladki bahin yojana in pending to submitted

ladki bahin yojana in pending to submitted
ladki bahin yojana in pending to submitted

जर तुमच्या लाडकी बहीण योजना फॉर्म मध्ये in pending to submitted असे लिहून येत असेल तर याचा अर्थ तुमचा फॉर्म अधिकाऱ्यांनी अद्याप तपासला नाही तुमचा फॉर्म तपासणी झाल्यानंतर तुमच्या फॉर्मची स्टेटस बदलण्यात येईल

Ladki bahin yojana form disapproved

ladki bahin yojana form disapproved
ladki bahin yojana form disapproved

जर तुमच्या लाडकी बहीण योजना फॉर्म मध्ये Survey Rejection Reason disapproved असे लिहून आलेले असेल आणि त्यामध्ये एडिट करण्याचा ऑप्शन नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आणि तुम्हाला परत फॉर्म भरून अप्लाय करावा लागेल. फॉर्म रिजेक्ट होण्याचे विविध कारणे असतात जसे की डॉक्युमेंट चे फोटो नीट अपलोड करणे, माहिती मध्ये तफावत असणे इत्यादी

ladki bahin yojana form survey rejection with edit option

ladki bahin yojana form survey rejection reason
ladki bahin yojana form survey rejection reason

जर लाडकी बहीण योजना फॉर्म मध्ये survey rejection reason बरोबर एडिट ऑप्शन दिलेला असेल तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे परंतु त्या फॉर्ममध्ये तुम्ही बदल करून परत सबमिट करू शकता म्हणजेच री-अप्लाय करू शकता.

Ladki bahin yojna form in review

ladki bahin yojana form in review
ladki bahin yojana form in review

जर तुमचा लाडकी बहीण योजना फॉर्म in review मध्ये दाखवत असेल तर तुमचा फॉर्म संबंधित अधिकाऱ्यांमार्फत चेक केला जात आहे तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातील आणि तुमची माहिती परत पडताळणी करून पाहिले जाईल आणि जर सर्व माहिती योग्य असेल तर तुमचा फॉर्म approved केला जाईल.

जर तुम्ही आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर केलेला नसेल तर लवकरात लवकर संबंधित अर्ज भरा कारण 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे आणि सर्वर प्रॉब्लेम किंवा इतर प्रॉब्लेम मुळे आपला अर्ज रिजेक्ट होऊ नये यासाठी लवकर अर्ज करणे गरजेचे आहे.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

3 thoughts on “Ladki Bahin Yojana Approved List PDF | लाडकी बहिण योजना यादी महाराष्ट्र | Ladki bahin yojana status check”

Leave a Comment