जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची जळगाव जिल्ह्याचे लाभार्थी यादी Ladki bahin yojana beneficiary List Jalgaon District शोधत असाल तर तुम्ही आजच्या या लेखांमध्ये जळगाव जिल्ह्याची लाभार्थी यादी कशी बघायची जळगाव माहिती जाणून घेणार आहात.
जळगाव ग्रामीण तसेच जळगाव शहरी भागातील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि या अर्जांची पडताळणी केली जात आहे तसेच त्याप्रमाणे लाभार्थी यादी प्रकाशित केली जात आहे.
जर आपले नाव लाभार्थी यादी मध्ये आले असेल तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि आपल्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता लवकरच म्हणजेच 17 ऑगस्ट 2024 रोजी देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे आणि त्याआधी आपले नाव लाभार्थी यादीमध्ये असणे गरजेचे ठरते.
महत्त्वाचे मुद्दे:
- जळगाव ग्रामीण तसेच शहरी भागातील लाखो महिलांचे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज
- लाडकी बहीण योजनेची पात्रता यादी प्रकाशित
- ज्या महिलांचे नाव पात्रता यादीत त्यांनाच लाभ मिळणार
- 17 ऑगस्ट 2024 रोजी पहिला हप्ता वितरण त्याआधी यादीमध्ये नाव असणे गरजेचे
अनुक्रमणिका ↕️
Ladki bahin yojana beneficiary List Jalgaon District @ladki bahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेची घोषणा जून 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आणि या योजनेची अंमलबजावणी अत्यंत जलद गतीने होत आहे.
जुलै महिन्यापासूनच या योजनेचे अर्ज सुरू झाले आहेत आणि आता या अर्जांवरती प्रक्रिया करून लाभार्थी अर्ज मेसेज पाठवण्यात येत आहे आणि यादी प्रकाशित करण्यात येत आहे तसेच काही महिलांचे अर्ज रद्द पण करण्यात आले आहेत आणि अशा महिलांना लवकरात लवकर परत अर्ज सबमिट करावा लागेल.
महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांसाठी ही एक कल्याणकारी योजना आहे कारण या योजनेमध्ये महिलांना डायरेक्ट बँक खात्यामध्ये आर्थिक रक्कम पाठवण्यात येत आहे त्यामुळे महिला सक्षमीकरण केले जाईल आणि दैनंदिन जीवनातील खर्चासाठी महिलांना इतरांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल.
Jalgao Municipal Corporation Ladki Bahin yojana List
जळगाव महानगरपालिकेच्या वतीने आतापर्यंत लाडकी बहीण योजनेची यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही परंतु विविध ग्रामपंचायती मार्फत लाडकी बहीण योजनेची यादी गावांमध्ये लावण्यात आलेली आहे तसेच काही नगरपालिका मार्फत पण यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. पुढील काही दिवसांमध्ये जळगाव महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती लाडकी बहीण योजनेची यादी प्रकाशित करण्यात येईल आणि त्यासाठीची प्रक्रिया पुढे देण्यात आलेली आहे जी तुम्ही बघून तुमची यादी डाऊनलोड करू शकता आणि लाभार्थी यादी मध्ये नाव चेक करू शकता.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जळगाव
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जळगाव प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप चा वापर करावा लागेल आणि त्या अंतर्गत तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फायदा घेऊ शकाल
- सर्वात प्रथम जळगाव महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा www.jcmc.gov.in
- मुख्य पानावरती लाडकी बहीण योजनेचा पर्याय शोधा
- संबंधित पर्यायावर क्लिक करा. तुमच्या पुढे एक नवीन पेज उघडेल
- संबंधित पेज मध्ये वॉर्ड अनुसार लाभार्थ्यांनी देण्यात आलेली आहे
- तुमच्या वॉर्ड ची लाभार्थी यादी डाऊनलोड करा
- त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का चेक करा
- जर तुमचे नाव संबंधित यादीमध्ये असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणे
परंतु जर तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये नसेल तर नारीशक्ती दूत ॲप मदतीने तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता यासाठी सर्वात प्रथम प्ले स्टोअर वरून नारीशक्ती दूत हे ॲप डाऊनलोड करून घ्या आणि त्यामध्ये लॉगिन करून यापूर्वी केलेले अर्ज मध्ये तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्या जर तुमचा रिजेक्ट झालेला असेल तर वेबसाईटच्या मदतीने त्यामध्ये बदल करू शकता.
हे पण वाचा: वेबसाईटवरून लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची आणि यादी बघण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जळगाव, ladki bahin maharastra gov in
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
लाभ | प्रति महिना 1500 रुपये बँक खात्यात |
लाभार्थी | महाराष्ट्रातील पात्र महिला |
अर्ज पद्धती | ऑनलाइन तसेच ऑफलाईन |
वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
ॲप | नारीशक्ती दूत ॲप |
लाडकी बहीण योजना जळगाव ऑफलाइन लाभार्थी यादी
ऑफलाइन पद्धतीने यादी बघण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये भेट देऊन लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे का हे चेक करू शकता तसेच तुम्ही जिथे फॉर्म भरला आहे तिथे भेटत द्यावी म्हणजेच जर अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरलेला असेल तर सदर सेविकेला भेटावे आणि आपल्या फॉर्मची स्थिती जाणून घ्यावी तसेच फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर त्यांच्या मदतीने फॉर्ममध्ये परत बदल करून तो फॉर्म सबमिट करावा.
याचबरोबरच ज्या महिलांचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झालेला आहे अशा महिलांच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एसएमएस पाठवण्यात येतो आणि त्यामध्ये तुमचा अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे असा संदेश देण्यात येत होत असेच जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तरीपण मेसेज पाठवण्यात येतो परंतु कधी कधी सर्वर प्रॉब्लेम किंवा टेक्निकल प्रॉब्लेम मुळे एसएमएस येऊ शकत नाही किंवा एसएमएस येण्यास विलंब होतो.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा