महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे आणि त्यासाठीची लाभार्थी यादी Ladki bahin yojana yadi Nashik प्रकाशित करण्यात आलेली आहे म्हणून माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक बघण्यासाठी हा लेख तुमची मदत करेल.
नाशिक शहरातील आणि नाशिक जिल्ह्यातील गावातील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि आता लाभार्थी सूची जाहीर केल्यानंतर सदर महिलांना मोबाईल वरती योजनेचा फॉर्म स्वीकारला गेल्यानंतर approve तसेच रिजेक्ट चे मेसेज पाठवण्यात येत आहेत.
परंतु सर्वर मधील प्रॉब्लेम मुळे तसेच टेक्निकल प्रॉब्लेम मुळे बऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचा मेसेज आलेला नाही अशा परिस्थितीमध्ये आपण आपली नाशिक जिल्ह्याची लाभार्थी यादी कशी बघायची असा प्रश्न सदर महिलांच्या मनात उद्भवत आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
- नाशिक जिल्हा लाडकी बहीण योजना यादी प्रकाशित
- यादी मधील लाभार्थी महिलांना योजनेचा हप्ता मिळणार
- लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि आता पुढील हप्ता घेण्यासाठी लाभार्थी यादीत नाव चेक करणे महत्त्वाचे
अनुक्रमणिका ↕️
माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी नाशिक
जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्हाला नाशिक जिल्ह्याची लाडकी बहीण योजनेची यादी बघायची असेल तर तुम्ही नाशिक जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून संबंधित यादी डाऊनलोड करू शकता आणि त्यामध्ये आपले नाव असेल तर तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळेल.
Step 1: सर्वात प्रथम google वरती नाशिक महानगरपालिकेची वेबसाईट शोधा
Step 2: तुमच्यापुढे नाशिक महानगरपालिकेचे ऑफिशियल वेबसाईट https://nmc.gov.in/ येईल यावरती क्लिक करा
Step 3: वेबसाईट उघडल्यानंतर वेबसाईटच्या मुख्य पानावरती लाडकी बहीण योजनेचा विकल्प शोधा
Step 4: संबंधित पर्यायावरती क्लिक करा आपल्यापुढे नवीन पेज उघडेल
Step 5: आपल्या विभागानुसार पीडीएफ फाईल दिलेली असेल त्यावरती क्लिक करा आणि पीडीएफ डाउनलोड करा
नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून अद्याप लाडकी बहीण योजनेची यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही त्यामुळे जर तुम्हाला या योजनेची लाभार्थी यादी चेक करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचे नाव चेक करू शकता.
लाडकी बहीण योजना यादी नाशिक, नारीशक्ती दूत
लाडकी बहिण योजनेसाठी ऑफिशियल ॲप नारीशक्ती दूत ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे आणि या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमची Ladki Bahin Yojana List Nashik चेक करू शकता. यासाठी तुम्हाला पुढील स्टेप चा वापर करावा लागेल.
- सर्वात प्रथम प्ले स्टोअर वरून नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करून घ्या
- ॲप उघडल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल, तुमच्या मोबाईल वरती ओटीपी येईल तो ओटीपी टाकावा लागेल आणि कॅपच्या भरावा लागेल
- वरील प्रक्रियेचा उपयोग करून लॉगिन केल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज विकल्पामध्ये तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज दिसेल
- तुमच्या अर्जाच्या स्टेटस नुसार पुढील पावले उचला
हे पण वाचा: लाडकी बहीण योजना स्टेटस
Ladki Bahin Yojana Yadi Nashik
विविध ग्रामपंचायतच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील सर्वच ग्रामपंचायत मध्ये ही सुविधा उपलब्ध नसली तरी बऱ्यापैकी गावांमध्ये यादी प्रकाशित करण्यात आलेले आहे आणि त्यानुसार संबंधित गावातील महिला आपले नाव लाडकी बहीण योजनेत आलेले आहे की नाही हे चेक करू शकतात.
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण तुम्ही आपल्या अर्जाचे स्टेटस जाणून घेऊ शकता यासाठी तुम्हाला सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावे लागेल. त्यानंतर तिथे अर्जदार लॉगिन विकल्प वरती क्लिक करून लॉगिन करायचे आहे आणि मुख्य पानावरती तुम्ही तुमचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज बाद झाले की मंजूर हे चेक करू शकता.
जर तुमचा अर्ज बाद झालेला असेल तर तिथे तुम्हाला डोळ्याचे चिन्ह दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर स्क्रोल करत खाली घ्यायचे आहेत. खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालेला आहे हे समजेल आणि कोणत्या पातळीवरती तुमचा अर्ज बाद झालेला आहे याची माहिती प्राप्त होईल त्यानुसार आपल्या अर्जामध्ये आपण बदल करायचा आहे आणि परत अर्ज सबमिट करायचा आहे.
हे बघा: ऑफिशियल वेबसाईट
लाडकी बहीण योजना नाशिक
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
लाभार्थी | विवाहित, विधवा, घटस्फोटीत,परित्यत्या, निराधार महिला |
लाभ | प्रती महिना 1500 रुपये |
उत्पन्न निकष | 2.5 लाख रुपयांपर्यंत |
वय मर्यादा | 21 ते 65 वर्षे |
ऑफिशियल वेबसाईट | ladakibahin maharashtra.gov.in |
लाडकी बहीण योजना माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे आहे.
महाराष्ट्र राज्यातून या योजनेला खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि नाशिक जिल्ह्यातून बऱ्याच महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे अनेक राजकीय नेत्यांमार्फत या योजनेचे चांगले प्रमोशन करण्यात आले आणि त्यामुळे तळागाळातील महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केलेले आहेत.
जर तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये दिसत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तुम्ही प्रति महिना पंधराशे रुपये प्राप्त करून घेऊ शकतात.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनामार्फत 46000 कोटी रुपये खर्च करून एक महत्त्वकांक्षी योजना लागू करण्यात आलेली आहे ज्याचा लाभ महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांना मिळणार आहे या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतील तसेच ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही ते ऑफलाइन अर्ज पण करू शकतील.
जर तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये नसेल तर तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीने चेक करावे लागेल आणि ऑनलाईन पद्धतीमध्ये जर तुमचा फॉर्म मंजूर करण्यात आलेला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे त्यामुळेच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने मंजूर झाला आहे की नाही ते चेक करा.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा
ladki bahin last igatpuri
nashik igatpuri list sanga please