लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

Latur Municipal Corporation Ladki Bahin Yojana List, लाडकी बहीण पात्रता लाभार्थी यादी लातूर

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.1/5 - (20 votes)

लातूर महानगरपालिकेच्या वतीने लवकरच लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर प्रकाशित करण्यात येणार आहे. यापूर्वी लातूर जिल्हा तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो महिलांनी अर्ज सादर केलेले आहेत.

आता सरकार मार्फत अर्जांची पडताळणी होत आहे आणि लाभार्थी यादी प्रकाशित केली जात आहे ज्या महिलांचे नाव लातूर जिल्ह्याच्या लाभार्थी यादीमध्ये आलेले आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि लाभाची राशी त्यांच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे.

म्हणूनच जर तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेची लातूर जिल्हा लाभार्थी यादी बघितलेली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर संबंधित यादी बघावी लागेल आणि जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर त्यामध्ये बडल करून परत ऑनलाईन आवेदन पाठवावे लागेल.

महत्वाचे मुद्दे:

  1. लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर प्रकाशित
  2. महाराष्ट्रातील लाखो महिलांचे अर्जाची पडताळणी सुरू
  3. लातूर महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती लाडकी बहीण योजनेची माहिती
  4. घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने लातूर जिल्ह्याची लाभार्थी यादी चेक करता येणार

Latur Municipal Corporation Ladki Bahin Yojana List

जर तुम्हाला लातूर जिल्ह्याची लाडकी बहीण योजना पात्रता यादी लातूर बघायची असेल तर त्यासाठी लातूर जिल्ह्याची महानगर पालिकेची ऑफिशियल वेबसाईट उघडा. त्यासाठी तुम्ही गुगल वरती latur municipal corporation टाकून शोध घेऊ शकता.

तुमच्या मोबाईल किंवा संगणकामध्ये लातूर महानगरपालिकेची वेबसाईट उघडा आणि संबंधित वेबसाईटच्या होम पेज वरती चा तिथे तुम्हाला लाडकी बहीण योजना नावाचा पर्याय शोधायचा आहे.

संबंधित विकल्प वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन वेब पेज उघडेल त्यामध्ये विविध विभागांनुसार आणि प्रभागानुसार पीडीएफ फाईल सूची देण्यात आलेली आहे आपल्या भागाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

पीडीएफ फाईल मध्ये लाभार्थी महिलेचे नाव शोधा आणि जर संबंधित यादीमध्ये महिलेचे नाव असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो.

परंतु मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत लातूर महानगरपालिकेच्या वेबसाईटने ही यादी जाहीर केलेली नाही महाराष्ट्रातील काही महानगरपालिका मार्फत ही यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे.

त्यामुळे आपण ऑनलाइन पद्धतीने इतर माध्यमातून आपला अर्ज स्वीकार झालेला आहे की नाही ते चेक करू शकतो आणि आपल्याला लाभ मिळणार आहे की नाही ते बघू शकतो याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पात्रता लाभार्थी यादी लातूर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पात्रता यादी लातूर जिल्ह्यासाठी बघण्यासाठी आपण लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाइट – ladakibahin.maharashtra.gov.in चा वापर करू शकतो.

तुम्हाला लाडकी बहीण योजनेची लातूरची यादी बघण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट उघडायचे आहे आणि तिथे मुख्य पानावरतीच अर्जदार लॉगिन नावाचा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावरती क्लिक करायचे आहे.

तुमच्यापुढे आता एक नवीन फॉर्म उघडला जाईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड तसेच कॅपच्या बघून भरायचा आहे आणि सर्व व्यवस्थित माहिती भरल्यावर लॉगिन करायचे आहे.

लॉग इन केल्यानंतर तुमच्यापुढे यापूर्वी केलेले अर्ज नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे तेथून तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल.

अर्जाच्या वरच्या बाजूला तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेता येईल मुख्यतः अर्जाचे चार स्टेटस असतात. Approved, Rejected, In pending to submitted आणि in review.

लाडकी बहीण योजना लिस्ट लातूर (ladakibahin.maharashtra.gov.in)

लातूर जिल्ह्यातील विविध नगरपालिका आणि ग्राम पंचायत यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना लिस्ट प्रसारित करण्यात आलेली आहे जर तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमार्फत संबंधित यादी प्रकाशित करण्यात आलेली असेल तर तुम्ही तिथे जाऊन आपले नाव यादीमध्ये आहे का बघू शकता.

आणि जर तुमच्या गावांमध्ये लिस्ट प्रसारित करण्यात आलेली नसेल तरी पण कोणतीही काळजी करू नका कारण तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पोर्टलवरून आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.

सध्या पोर्टल वरती अतिरिक्त लोड पडत असल्यामुळे वेबसाईट उघडण्यामध्ये किंवा लोड होण्यामध्ये जास्त वेळ लागू शकतो तसेच इतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे लाभार्थी यादी बघण्यास विलंब होऊ शकतो.

इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी

आपल्या लातूर जिल्ह्याप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पण लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे आणि या योजनेची यादी संबंधित जिल्ह्यांसाठी प्रकाशित करण्यात आलेली आहे त्याविषयीचे अधिक माहिती बघण्यासाठी तुम्ही पुढील जिल्हे चेक करू शकाल.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment