लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

Ladki Bahin Yojana Beneficiary List Check Online, District wise PDF @ladkibahin.maharashtra.gov.in

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.5/5 - (86 votes)

जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी तुमचे नाव Ladki Bahin Yojana Beneficiary List मध्ये आहे की नाही ते चेक करावे लागेल. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 14 ऑगस्ट 2024 रोजी वितरित करण्यात आलेला आहे आणि जर तुम्हाला पुढील हप्ते मिळवायचे असतील तर लाडकी बहीण योजना लिस्ट महत्त्वाची आहे.

जर तुम्ही महाराष्ट्र राज्य मधील पात्र महिला नागरिक असेल आणि तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये देण्यात आलेले असेल तर तुम्ही लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवू शकता आणि तुम्हाला पहिला हप्ता देण्यात येईल.

सरकारच्या ऑनलाईन पोर्टल पद्धतीमुळे सरकार तसेच नागरिकांची वेळ आणि पैशांची बचत होणार आहे आणि आपण घरबसल्या आपले नाव लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही ते चेक करू शकतो तसेच जर आपले नाव Ladki Bahin Yojana Beneficiary List मध्ये देण्यात आलेली नसेल तर आपण आपल्या अर्जामध्ये आवश्यकतेनुसार बदल करून परत फॉर्म सबमिट करू शकतो.

महत्त्वाचे मुद्दे:

  • महाराष्ट्र राज्यातील पात्र महिला नागरिकांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळणार
  • Ladki Bahin Yojana Beneficiary List मध्ये आपले नाव असेल तरच ऑनलाइन लाभ मिळणार
  • ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी बघता येणार
ladki bahin yojana beneficiary list
Ladki Bahin Yojana Beneficiary List Maharashtra

Ladki Bahin Yojana Beneficiary List 2024

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत लाडकी बहिणी योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट जाहीर करण्यात आलेले आहेत ज्यामुळे महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाला गती मिळेल आणि महिलांना आर्थिक लाभ प्राप्त होईल.

या माध्यमातून तुम्ही Ladki Bahin Yojana Beneficiary List PDF 2024 चेक करू शकाल आणि योजनेचा लाभ घेऊ शकाल. तसेच नारीशक्ती दूत ॲप आणि धुळे महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घेऊ शकता.

लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना प्रति महिना 1500 रक्कम देण्यात येईल म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये देण्यात येतील. त्यामुळे महाराष्ट्रात महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी चेक करण्यासाठी सदर महिला ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाईट पोर्टल तसेच नारीशक्ती दूत ॲप उपयोग करू शकतात आणि ऑफलाइन पद्धतीने पण आपले अर्ज चेक करू शकतात.

महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत व्हावी आणि त्याद्वारे संबंधित महिला स्वावलंबी होऊन स्वयंरोजगाराच्या काही संधी शोधू शकतील या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. या योजनेचा जुलै तसेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे.

ladki bahin maharashtra.gov.in योजना हायलाईट

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
राज्यमहाराष्ट्र
योजनेची घोषणाउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्फत अर्थसंकल्पामध्ये
उद्दिष्टलाडकी बहीण योजना लाभार्थी यादी
मुख्य लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील पात्र महिला
आर्थिक मदत1500 रुपये प्रति महिना
पहिला हप्ता14 ऑगस्ट, 2024
पहिल्या हप्ता चे पुनर्वितरण30 ऑगस्ट, 2024
मुख्य वेबसाईटladakibahin.maharashtra.gov.in
मुख्य ॲपनारीशक्ती दूत ॲप

लाडकी बहीण योजनेचा फायदा @ladki bahin maharashtra.gov.in

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना पुढील फायदे होतील:

  • पात्र महिलांसाठी प्रति महिना 1500 रुपयांची राशी डायरेक्ट बँक खात्यामध्ये वितरित केली जाईल
  • दोन लाख पेक्षा जास्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मागासलेल्या घटकातील महिला सदस्यांची फी सरकार मार्फत भरण्यात येईल
  • ऑनलाईन वेब पोर्टलच्या माध्यमातून फॉर्म केल्यानंतर महिला आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतात
  • प्रत्येक लाभार्थी महिलेला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील यासाठी अन्नपूर्णा योजना सुरू
  • अर्ज करणाऱ्या महिला सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने बघू शकतील ज्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाचे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेमध्ये सरकारच्या माध्यमातून महिलांना रोखराशी दिली जाते जेणेकरून त्या महिला आपल्या काहीशा गरजा पूर्ण करू शकतील आणि दैनंदिन जीवनामध्ये काहीशा स्वावलंबी बनू शकतील.

Ladki Bahin Yojana Beneficiary List check online (ladki bahin maharashtra government)

narishakti doot app
Narishakti Doot app

लाडकी बहिण योजनेची लाभार्थी यादी नारीशक्ती दूत ॲपच्या मदतीने बघण्यासाठी तुम्हाला पुढील तुम्हाला वापर करावा लागेल.

  • सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोअर वरून नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करा
  • तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर च्या मदतीने लॉगिन करा
  • तुमच्यापुढे ॲप चा डॅशबोर्ड उघडेल
  • यापूर्वी केलेले अर्ज या विकल्प वरती क्लिक करा
  • लाडकी बहीण योजनेचा तुम्ही केलेला अर्ज उघडेल
  • अर्जाच्या उजव्या बाजूला वरच्या साईडला Approved नाव लिहिलेले असेल तर तुमचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे

लाडकी बहीण योजनेचा अर्ज अधिक करायचा असेल तर नारीशक्ती ॲपवरून हा अर्ज करता येत होता परंतु आताच संबंधित ॲपच्या माध्यमातून ही सुविधा बंद करण्यात आलेली आहे आणि तिथे अर्ज सबमिट करायला गेल्यावर no new form accepted in ladki bahin yojana असा विकल्प देण्यात येतो.

Ladki Bahin Yojana Approved Beneficiary List @ ladki bahin maharashtra gov in 2024

ladki bahin yojana form
ladki bahin yojana form

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी ऑफिशियल वेबसाइटच्या माध्यमातून चेक करण्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप चा वापर करावा लागेल.

  • सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा ladakibahin.maharashtra.gov.in
  • तुमच्यापुढे वेबसाईटचे मुख्य पान उघडेल
  • त्यावरती अर्जदार लॉगिन नावाच्या विकल्पावरती क्लिक करा
  • तुमच्या पुढे नवीन फॉर्म उघडेल
  • फॉर्म मध्ये मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा
  • जर पासवर्ड माहित नसेल तर फॉरगेट पासवर्ड वर क्लिक करा
  • पासवर्ड सेट करण्यासाठी रजिस्टर मोबाईल नंबर वरती ओटीपी येतो त्यामुळे संबंधित मोबाईल सोबत ठेवा
  • पासवर्ड सेट केल्यानंतर योग्य लॉगिन डिटेल भरून लॉगिन करा
  • तिथे तुम्हाला मेनू बारमध्ये यापूर्वी केलेले अर्ज / Application made earlier विकल्प मध्ये तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज बघू शकता
  • तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेऊ शकता

Ladki Bahin Yojana Beneficiary List Offline

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी ऑफलाइन पद्धतीने पण बघता येते यासाठी तुम्हाला जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये जावे लागेल आणि इथे सदर अधिकाऱ्यांना आपला आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक देऊन आपल्या अर्जाची लाभार्थी यादी बघता येऊ शकते तसेच जर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे अर्ज भरला असेल तर सदर अंगणवाडी सेविकेला संपर्क करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.

तसेच जेव्हा तुमचा लाडकी बहिण योजनेचा अर्थ मंजूर केला जातो तेव्हा तुमच्या मोबाईल नंबर वरती रजिस्टर नंबर ला मेसेज पाठवला जातो आणि त्यामध्ये MMLBY Approved नावाचा संदेश लिहिलेला असतो तसेच तुमचा अर्ज क्रमांक दिलेला असतो.

आपल्याला विविध माध्यमांमधून पीडीएफ फाईल प्राप्त होईल ज्यामध्ये लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी देण्यात आलेली असेल परंतु संबंधित पीडीएफ या अपडेटेड नसतात त्यामुळे आपल्याला आपल्या अर्जाची चालू स्थिती माहित करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी स्टेटस चेक करणे महत्त्वाचे आहे.

Ladki Bahin Yojana Beneficiary List PDF @ladki bahin maharashtra.gov.in

जिल्ह्याचे नावअधिकृत वेबसाइट
नाशिकयेथे क्लिक करा
पुणेयेथे क्लिक करा
अमरावतीयेथे क्लिक करा
छत्रपती संभाजीनगरयेथे क्लिक करा
बीडयेथे क्लिक करा
भंडारायेथे क्लिक करा
बुलढाणायेथे क्लिक करा
चंद्रपूरयेथे क्लिक करा
धुळेयेथे क्लिक करा
गडचिरोलीयेथे क्लिक करा
गोंदियायेथे क्लिक करा
हिंगोलीयेथे क्लिक करा
जळगावयेथे क्लिक करा
जालनायेथे क्लिक करा
कोल्हापूरयेथे क्लिक करा
लातूरयेथे क्लिक करा
मुंबई शहरयेथे क्लिक करा
मुंबई उपनगरयेथे क्लिक करा
नागपूरयेथे क्लिक करा
नांदेडयेथे क्लिक करा
नंदुरबारयेथे क्लिक करा
अहमदनगरयेथे क्लिक करा
धाराशिवयेथे क्लिक करा
पालघरयेथे क्लिक करा
परभणीयेथे क्लिक करा
अकोलायेथे क्लिक करा
रायगडयेथे क्लिक करा
रत्नागिरीयेथे क्लिक करा
सांगलीयेथे क्लिक करा
सातारायेथे क्लिक करा
सिंधुदुर्गयेथे क्लिक करा
सोलापूरयेथे क्लिक करा
ठाणेयेथे क्लिक करा
वर्धायेथे क्लिक करा
वाशिमयेथे क्लिक करा
यवतमाळयेथे क्लिक करा

हे पण वाचा: PM Mudra Loan Yojana

काही महत्त्वाचे प्रश्न

लाभार्थी यादीमध्ये माझे नाव नसेल तर काय?

जर लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घ्यावे लागेल आणि गरज पडल्यास त्यामध्ये बदल करून परत अर्ज करावा लागेल.

आमच्या ग्रामपंचायत ने लाडकी बहीण योजनेची लिस्ट लावली नाही, काय करायचे?

जर तुमच्या ग्रामपंचायतीने लाडकी बहीण योजना लिस्ट लावलेली नसेल तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने लाडकी बहीण योजना वेबसाईट वरती ladki bahin yojana beneficiary list लाभार्थी यादी चेक करू शकतात तसेच जर तुम्ही ऑफलाईन अंगणवाडी सेविका किंवा पोस्ट ऑफिस किंवा इतर ठिकाणी अर्ज भरला असेल तर त्या ठिकाणी संपर्क करून अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळेल?

लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच म्हणजेच 17 ऑगस्ट 2024 रोजी वितरित करण्याचे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच यानंतरचे लाडकी बहिण योजनेचे हप्ते दर महिन्याला पंधरा तारखेपर्यंत जमा करण्याचे निश्चित करण्यात आलेली आहे.

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment