नंदुरबार जिल्ह्यामध्ये 21 ते 65 वर्षे वयोगटातील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेला आहे. या अर्जाची मुदत 31 ऑगस्ट 2024 नंतर सुरू आहे परंतु आपल्याला जर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये प्राप्त करायचे असतील तर आपल्याला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणे महत्त्वाचे आहे.
जर आपण लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेला असेल तर आपल्याला आपला अर्ज मंजूर झालेला आहे की बाद झालेला आहे हे पण बघावे लागेल आणि जर आपला अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर आपल्याला त्यामध्ये आवश्यक बदल करून परत सबमिट करावे लागेल.
रिजेक्ट अर्ज परत सबमिट करण्यासाठी काही काळ लागू शकतो त्यामुळे लवकरात लवकर लाभार्थी यादी बघण्यासाठी आपण लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नंदुरबार याची मदत घेऊ शकतो आणि त्या अनुषंगाने पुढील पावले उचलू शकतो.
महत्वाचे मुद्दे:
- नंदुरबार जिल्ह्यातील 18 ते 65 वर्षे वयोगटातील लाखो महिलांचे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज
- लाडकी बहीण लाभार्थी यादी नंदुरबार महाराष्ट्र शासनामार्फत प्रसारित
- जर आपले नाव लाभार्थी यादीमध्ये असेल तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो
- आपला अर्ज बाद झालेला असेल तर आपल्याला परत अर्ज करावा लागू शकतो
अनुक्रमणिका ↕️
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यामधून ज्या महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत अशा महिला ऑनलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासू शकतात. ऑनलाइन पद्धतीने यादी तपासण्यासाठी आपण पीडीएफ सदस्य अन्य ऑनलाइन पद्धतींचा वापर करू शकतो आणि त्या मदतीने लाभार्थी यादीमध्ये नाव चेक करू शकतो.
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी महानगरपालिका, नगरपालिका तसेच ग्राम पंचायतींच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे आणि लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज स्टेटस चेक करणे महत्त्वाचे आहे.
Ladki Bahin Yojana Beneficiary List Nandurbar
नंदुरबार जिल्ह्याच्या लाभार्थी यादीमध्ये आपले नाव चेक करण्यासाठी सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा – ladakibahin.maharashtra.gov.in
मुख्य वेबसाईटवरील लॉगिन पेज वरती क्लिक करून आपल्याला लॉगिन करायचे आहे ज्यामुळे आपल्यापुढे आपले लाडकी बहीण योजनेचे डॅशबोर्ड उघडेल आणि आपण लाडकी बहीण योजनेचे स्टेटस जाणून घेउ.
लॉगिन केल्यानंतर यापूर्वी केलेली अर्ज नावाचा पर्याय वरती क्लिक करा आणि तिथे आपला लाडकी बहिण योजनेचा ऑफिशियल अर्ज उघडेल त्यावरती वरच्या बाजूला आपल्याला आपल्या अर्जाचे स्टेटस जाणून घेता येईल.
आपला अर्ज रिजेक्ट झालेला आहे की मंजूर झालेला आहे याची माहिती द्यायचे आपल्याला समजलं आणि जर आपला अर्ज मंजूर झालेला असेल तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो परंतु जर आपला अर्ज बाद झालेला असेल तर आपल्याला परत ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल कराव लागू शकतो.
Nandurbar municipal corporation Ladki Bahin Yojana List
नंदुरबार जिल्हा महानगरपालिका वतीने लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी चेक करण्यासाठी आपण महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटचे मदत घेऊ शकतो आणि तिथे आपली पीडीएफ फाईल डाऊनलोड करू शकतो यासाठी तुम्हाला सर्वप्रथम घरबसल्या करता येईल आणि आपल्या भागाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करता येईल.
- नंदुरबार महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा
- होम पेज ओपन करा
- लाडकी बहीण योजना नावाचा पर्याय शोधा
- त्या पर्यायावर ती क्लिक करा आपल्यापुढे एक नवीन पेज उघडेल
- नव्या पानावरती विभागानुसार पीडीएफ फाईल पर्यायावर क्लिक करा
- आपल्या विभागानुसार पीडीएफ फाईल डाऊनलोड करा
- पीडीएफ फाईल मध्ये लाभार्थी महिलेचे नाव चेक करा
महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झालेली आहे आणि या योजनेमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच महानगरपालिका मार्फत पुढाकार घेऊन लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे परंतु सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ही यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही पुढील काही दिवसांमध्येच ही यादी प्रकाशित करण्यात येऊ शकते तेव्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकाल.
नंदुरबार व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांची यादी
महाराष्ट्रात नंदुरबार सोबत इतर सर्व जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर सारख्या नाशिक विभागातील जिल्ह्यांमध्ये लाभार्थी यादी लवकरच प्रकाशित होणार आहे आणि जर आपल्याला या जिल्ह्यांची पुढे स्वरूपातील यादी कशाप्रकारे चेक करायची याविषयीची अधिक माहिती प्राप्त करायचे असेल तर त्याविषयी तुम्ही पुढे जाणून घेऊ शकता.
लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा