लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

लाडकी बहीण योजना यादी परभणी जिल्हा, Parbhani Beneficiary List 2024

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.3/5 - (15 votes)

परभणी जिल्ह्यामध्ये ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली आहे आणि त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो महिलांनी योजनेसाठी अर्ज दाखल केलेले आहेत.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याकरिता एक जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेले आहे आणि त्यानंतर बऱ्याच महिलांनी या योजनेमध्ये अर्ज दाखल केलेले आहेत आता 14 ऑगस्ट 2024 पासून लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये बँक खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे.

परंतु जर तुम्ही आतापर्यंत आपल्या परभणी जिल्ह्याची लाभार्थी यादी चेक केलेली नसेल आणि तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही तर आजचा हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • परभणी ग्रामीण तसेच शहरी भागातील लाखो महिलांचे लाडकी बहिण योजना साठी अर्ज
  • मात्र महिलांना 14 ऑगस्ट 2024 पासून पहिला हप्ता मिळण्यास सुरुवात
  • लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया चेक करून आपल्या अर्जाची स्थिती जाणून घ्यावी

लाडकी बहीण योजना यादी परभणी जिल्हा

परभणी जिल्ह्यासाठीची लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी बघण्यासाठी आपण ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतींचा वापर करू शकतो जर तुम्ही एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला त्याच ठिकाणी जाऊन आपल्या अर्जाची स्थिती जाणून घ्यावी लागेल.

परंतु त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण घरबसल्या आपल्या लाडकी बहीण योजनेची स्थिती जाणून घेऊ शकता आणि आपला अर्ज मंजूर झालेले आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे हे चेक करू शकता आणि त्यानुसार पुढील पावले उचलू शकता.

Parbhani Municipal Corporation Ladki Bahin Yojana List

परभणी महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात येत असलेली लाडकी बहीण योजनेची यादी बघण्यासाठी सर्वात प्रथम परभणी महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा.

मुख्य पानावरती तुम्हाला लाडकी बहीण योजना नावाचा पर्याय शोधायचा आहे आणि त्यावरती क्लिक करायचे आहे संबंधित पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विविध विभागांनुसार पीडीएफ फाईल देण्यात आलेला आहेत.

आपल्या विभागा नुसार पीडीएफ फाईल डाऊनलोड करा आणि त्यामध्ये लाभार्थी महिलेचे नाव आहे का ते चेक करा जर लाभार्थी महिलेचे नाव यादीमध्ये असेल तर सदर महिलेला लाडकी बहिण योजना लाभ मिळू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसारच महाराष्ट्रातील काही महानगरपालिके मार्फत PDF स्वरूपामध्ये लिस्ट देण्यात आलेली आहे परंतु आपल्या परभणी मध्ये अद्यापही लिस्ट देण्यात आलेली नाही पुढील काही दिवसांमध्येच ही लिस्ट देण्यात येऊ शकते तेव्हा तुम्ही वरील विधी वापरू शकता.

तोपर्यंत तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पोर्टल वरून पण या संदर्भात माहिती प्राप्त करू शकतात आणि आपले अर्ज मंजूर झाले की रिजेक्ट झाले आहेत ते चेक करू शकतात.

Ladki Bahin Yojana Approved List Parbhani

परभणी जिल्ह्याची पात्र लाभार्थ्यांची यादी बघण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती भेट द्या तिथे तुम्हाला मुख्य पानावरतीच अर्जदार लॉगिन नावाचा पर्याय दिसेल.

अर्जदार लॉगिन वरती क्लिक करून एक नवीन फॉर्म उघडेल त्यामध्ये मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तसेच कॅपच्या लॉगिन करा आणि आता परत एक नवीन पेज उघडेल त्यावरती Applications Made Earlier नावाचा विकल्प दिसेल त्यावर क्लिक करून आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडा

अर्ज उघडल्यानंतर तुम्हाला तिथे आपल्या अर्जाचे स्टेटस जाणून घेता येईल आणि तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की बात झालेला आहे हे कळेल त्याचबरोबर जर तुमचा अर्ज अजून तपासणी झालेला नसेल तर त्याविषयीची माहिती समजेल.

मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी

लातूरनांदेड
परभणीहिंगोली
छत्रपती संभाजीनगरजालना
धाराशिवबीड

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment