लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड, Raigad MMLBY Beneficiary List

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.2/5 - (21 votes)

रायगड जिल्ह्यातील महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खूपच चांगला प्रतिसाद नोंदवलेला आहे. लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड प्रकाशित करण्यात येत आहे. बऱ्याच महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे.

परंतु काही महिलांचे अर्ज अद्याप मंजूर झालेले नाहीत आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपल्या अर्जाची स्टेटस चेक करून त्यानुसार आपल्या अर्जामध्ये बदल करून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवता येऊ शकतो.

तसेच जर तुम्हाला आपल्या जिल्ह्याची लाडकी बहीण योजनेची यादी बघायची असेल आणि त्यात कोण पात्र अपात्र आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही रायगड महानगरपालिकेच्या पीडीएफ फाईल ची मदत घेऊ शकाल.

महत्त्वाचे मुद्दे:

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड जिल्हा
  • ऑनलाइन पद्धतीने तसेच ऑफलाइन पद्धतीने रायगड जिल्ह्याची लाभार्थी यादी चेक करण्याची प्रोसेस
  • लाडकी बहीण योजनेची यादी चेक करण्यासाठी ऑनलाईन वेब पोर्टल च मदत घेता येणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड

जर तुम्हाला रायगड जिल्ह्याची लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड चेक करायचे असेल आणि तुम्ही आतापर्यंत आपला अर्ज मंजूर झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे हे बघितलेले नसेल तर तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने आणि त्याचबरोबर ऑफलाइन पद्धतीने पीडीएफ स्वरूपामध्ये चेक करू शकाल.

जर तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीने चेक करायचे असतील तर तुम्ही ते नारीशक्ती दूत ॲप आणि सरकारच्या ऑफिशियल वेब पोर्टल वरून चेक करू शकाल तसेच ऑफलाइन पद्धतीने रायगड महानगरपालिकेच्या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेचे स्टेटस जाणून घेऊ शकाल.

रायगड महानगरपालिका लाडकी बहीण योजना लिस्ट | Raigad Municipal Corporation Ladki Bahin Yojana Beneficiary List

  • रायगड महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या
  • तिथे मुख्य पानावरती जा
  • लाडकी बहीण योजना नावाचा पर्याय शोधा आणि क्लिक करा
  • विभागानुसार पीडीएफ फाईल डाऊनलोड करा पर्यायावर क्लिक करा
  • रायगड जिल्ह्यातील वेगवेगळे विभाग तुमच्यासमोर असतील त्यातील आपला विभाग निवडा
  • पीडीएफ फाईल डाऊनलोड करा
  • लाभार्थी महिलेचे नाव त्यात चेक करा
  • संबंधित महिलेचे नाव पीडीएफ मध्ये असेल तर त्या महिलेला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळेल

महाराष्ट्रातील काही महानगरपालिकांच्या वतीने सध्या लाडकी बहीण योजना यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे परंतु आपल्या रायगड महानगरपालिकेने अजूनही यादी प्रकाशित केलेली नाही पुढील काही दिवसांमध्येच ही यादी वेबसाईट वरती प्रकाशित करण्यात येईल परंतु तोपर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आपले लाभार्थी स्टेटस चेक करून घ्या.

Ladki Bahin Yojana Yadi Raigad Online

लाडकी बहीण योजनेची रायगड जिल्ह्याची यादी ऑनलाईन पद्धतीने बघण्यासाठी आपण ऑफिशियल वेबसाईट ची मदत घेऊ शकतो आणि त्यासाठी तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने पुढील स्टेप चा वापर करू शकता.

  1. लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा
  2. अर्जदार लॉगिन नावाच्या पर्यायावर क्लिक करा
  3. मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा
  4. पासवर्ड माहित नसेल तर पासवर्ड रिसेट करा त्यासाठी रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवण्यात येतो
  5. ऑनलाइन वेब पोर्टल वरती लॉगिन केल्यानंतर आपल्यापुढे लाडकी बहीण योजनेचा डॅशबोर्ड येईल
  6. तिथे यापूर्वी केलेल्या अर्ज नावाच्या पर्यायावर क्लिक करा
  7. आपण आपले लाभार्थी स्टेटस तिथे जाणून घेऊ शकतो

वरील स्टेप चा वापर करून आपण ऑनलाइन पद्धतीने आपले नाव लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही ते चेक करू शकतो आणि आपल्याला लाभ मिळणार आहे की नाही ते जाणून घेऊ शकतो.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी

लाडकी बहिणी योजना संपूर्ण राज्यभरामध्ये राबविण्यात येत आहे आणि या योजनेमध्ये व्यापक स्वरूपातील महिला लाभ घेऊ शकतील म्हणजेच जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सोप्या अटी आणि शर्ती आहेत ज्या पूर्ण करून कोणतीही महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकते आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून लाडकी बहीण योजनेसाठी खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी बघायची असेल तर ती पुढील प्रमाणे आहे.

पालघररत्नागिरी
मुंबईठाणे
सिंधुदुर्गमहाराष्ट्रातील इतर जिल्हे

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

3 thoughts on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड, Raigad MMLBY Beneficiary List”

    • जर तुमचा ऑनलाईन अर्ज जिल्हा स्तरावरती मंजूर करण्यात आलेला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो

      उत्तर

Leave a Comment