लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

Sambhajinagar Ladki Bahin Yojana Yadi [Approved Beneficiary List]

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.3/5 - (18 votes)

Sambhajinagar Ladki Bahin Yojana Approved Yadi: लाडकी बहीण योजनेअंतर्गत वेगवेगळ्या जिल्ह्यांची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे आणि आपल्या संभाजीनगर जिल्ह्याची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे.

जर तुम्ही आतापर्यंत ही यादी बघितलेली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर संबंधित यादी चेक केली पाहिजे आणि त्यामध्ये आपले नाव आहे की नाही ते बघितले पाहिजे जर तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे प्राप्त करू शकाल.

याचबरोबर तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे हे पण समजेल त्यामुळे जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तो तुम्हाला परत भरता येईल जेणेकरून तुम्हाला पुढील महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल.

महत्त्वाचे मुद्दे:

  1. माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजीनगर प्रकाशित
  2. संभाजीनगर मधील ज्या महिलांचे नाव संबंधित यादीत अशा महिलांना लाभ मिळणार
  3. Aurangabad Municipal Corporation च्या वतीने लाडकी बहीण यादी प्रकाशित करण्यात येत आहे

Sambhajinagar Ladki Bahin Yojana Yadi

लाडकी बहिण योजनेची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची यादी प्रकाशित करण्यात येत आहे आणि ही यादी तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने बघू शकाल. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने संबंधित यादी चेक करायची असेल तर तुम्ही घर बसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर वरून ही यादी बघू शकता आणि त्यामध्ये आपले लाभार्थी स्टेटस काय आहे ते चेक करू शकता.

सर्वप्रथम आपण औरंगाबाद महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून लाडकी बहिणी योजना यादी कशी चेक करायची ही या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत ज्या विषयाच्या पुढील पद्धतीने स्टेप्स देण्यात आलेले आहेत.

Aurangabad Municipal Corporation Ladki Bahin Yojana Yadi

  1. औरंगाबाद महानगरपालिकेचे वेबसाईट उघडायच्यासाठी तुम्ही गुगल वरती औरंगाबाद महानगरपालिका किंवा छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका टाकून सर्च करू शकता
  2. महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती तुम्हाला मुख्य पानावरती जायचे आहे
  3. होम पेज वरती तुम्हाला लाडकी बहीण योजना नावाचा पर्याय शोधायचा आहे आणि त्यावर क्लिक करायचे आहे
  4. तुमच्यापुढे एक नवीन वेब पेज उघडले जाईल त्यावरती औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर मधील सर्व विभागांची यादी असेल आणि त्यापुढे पीडीएफ फाईल असेल
  5. आपल्या भागाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करा आणि त्यामध्ये लाभार्थी महिलेचे नाव आहे का चेक करा
  6. जर यादीमध्ये लाभार्थी महिलेचे नाव असेल तर त्या महिलेला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळेल

महाराष्ट्रातील वेगवेगळे महानगरपालिका वतीने लाडकी बहीण योजना यादी प्रकाशित करण्यात येते परंतु ही पीडीएफ स्वरूपातील यादी असल्यामुळे त्यामध्ये वारंवार बदल करता येत नाही त्यामुळे जर डेटामध्ये विसंगती आढळून येऊ शकते म्हणून तुम्ही तुमचे नाव ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी यादीत आहे का ते चेक करू शकाल.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी छत्रपती संभाजीनगर

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी छत्रपती संभाजीनगर बघण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचे आहे तिथे तुम्हाला मुख्य पानावरती अर्जदार लॉगिन नावाचा पर्याय दिसेलच त्यावरती क्लिक करायचे आहे आणि पुढे एक नवीन फॉर्म उघडेल त्यामध्ये मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.

लॉगिन केल्यानंतर तुमच्यापुढे लाडकी बहीण योजना डॅशबोर्ड उघडेल तिथे यापूर्वी केलेले अर्ज नावाचा पर्याय आहे त्यावरती क्लिक करायचे आहे आणि आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला वरच्या बाजूला तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेता येईल.

सरकारकडून अर्जांचे वेगवेगळे स्टेटस जाहीर करण्यात आलेले आहे जसे की अर्ज मंजूर झाला, अर्ज बाद झाला किंवा अर्जाची पडताळणी चालू आहे तसेच अर्जाचे एसएमएस व्हेरिफिकेशन झालेले नाही इत्यादी पर्याय देण्यात येतात त्यामध्ये आपण आपल्या फॉर्मच्या स्थितीनुसार लाभार्थी यादीत काय सांगितले आहे हे चेक करायचे.

हे पण वाचा: लाडकी बहीण योजना फॉर्म स्टेटस

मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी

छत्रपती संभाजीनगर बरोबरच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातून लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केलेले आहेत आणि आता या अर्जांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण होत आहे ज्यामुळे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी बघायची असेल तर तुम्हाला पुढील जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी चा उपयोग करता येईल.

ऑफिशियल वेबसाईटनांदेड
परभणीलातूर
हिंगोलीमहाराष्ट्रातील इतर जिल्हे

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

Leave a Comment