Ladki Bahin Yojana List Akola Maharashtra, Akola Municipal Corporation लाभार्थी यादी 2024
लाडकी बहीण योजना अकोला जिल्हा लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे आणि या यादीमध्ये नाव असलेल्या महिलांना लवकरच लाडके बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही अकोला जिल्हा मधील रहिवासी असाल तर तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो. महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये लाडके बहीण योजनेसाठी खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि अकोला जिल्ह्यामधील लाखो महिलांनी … Read more