लाडक्या बहिणींसाठी फक्त 4 तासांचा जॉब आणि 11,000 रुपये महिना Ladki Bahin Yojana Job
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे. लाडक्या बहिणींसाठी Ladki Bahin Yojana Job देण्याचे धोरण आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत महिलांना साडेसात हजार रुपये प्राप्त झालेले आहेत जुलै 2024 पासून सुरू झालेली ही योजना राज्यातील महिलांसाठी खूपच उपयोगी ठरत आहे. राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी … Read more