लाडकी बहीण योजना बंद, सरकारनं निधी रोखला आणि नवीन अर्ज स्वीकारणे बंद ladki bahin yojana stopped
जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणे बाकी राहिले असेल तर ladki bahin yojana stopped करण्यात आलेली आहे पुढील काही काळ तुम्हाला या योजनेचा अर्ज भरता येणार नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहिण योजना एक प्रचलित योजना आहे आणि या योजनेमध्ये आतापर्यंत जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 7500 वाटप करण्यात आलेले आहे. परंतु आता लाडकी बहीण योजनेचे … Read more