लाडकी बहीण योजना कोर्टात टिकणार का? न्यायालयाचा निर्णय जाणून घ्या
लाडकी बहिण योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांनी या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे आणि या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर होत आहेत आणि लाभार्थी यादी प्रकाशित केली जात … Read more