लाडकी बहीण योजना व्हॉट्सॲप ग्रुप  

Wardha Ladki Bahin Yojana Yadi | Wardha Municipal Corporation Ladki Bahin Yojana List

लाडकी बहीण योजनेसाठी 5 स्टार रेटिंग द्या 4.1/5 - (10 votes)

महाराष्ट्र मध्ये सध्या Wardha Ladki Bahin Yojana Yadi प्रकाशित होत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागांमधून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामध्येच वर्धा जिल्हा मधून ग्रामीण तसेच शहरी भागातून लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी आवेदन पाठवलेले आहे.

एक जुलैपासून सुरू झालेल्या फॉर्म प्रक्रियेमध्ये वर्धा जिल्ह्यातील महिलांनी खूपच चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आता या योजनेची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहेत.

तसेच लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्गीत करण्यात येत आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण लाभार्थी यादी चेक करून त्यामध्ये आपले नाव आहे की नाही ते बघणे गरजेचे ठरते आणि त्याच अनुषंगाने आजच्या लेखांमध्ये आपण लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी वर्धा विषयीची अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

महत्त्वाचे मुद्दे:

  1. लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी वर्धा प्रकाशित
  2. वर्धा महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून पीडीएफ डाउनलोड करण्याची प्रक्रिया
  3. ज्या महिलांचे नाव लाभार्थी यादीमध्ये अशा महिलांना लाभ मिळणार
  4. सध्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित तीन हजार रुपयांचा हप्ता

Ladki Bahin Yojana List Wardha

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी वर्धा

जर तुम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुम्हाला वर्धा जिल्ह्याची लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी चेक करायचे असेल तर तुम्ही ते ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने चेक करू शकाल ऑनलाईन पद्धतीमध्ये तुम्ही वेब पोर्टल तसेच वर्धा महानगरपालिकेची वेबसाईट आणि इतर माध्यमांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची यादी चेक करू शकाल. लाडकी बहीण योजना ऑनलाइन लाभार्थी यादी चेक करण्याचा फायदा म्हणजे आपल्याला घरबसल्या लाभार्थी यादी बघता येऊ शकते आणि त्यामुळे आपल्याला कुठेही न जाता वेळ आणि पैशांची बचत करता येईल.

Wardha Municipal Corporation Ladki Bahin Yojana List

वर्धा महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पीडीएफ डाऊनलोड करता येऊ शकते आणि जर तुम्ही आतापर्यंत संबंधित पीडीएफ डाउनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घेतलेली नसेल तर त्याविषयीची अधिक माहिती पुढील प्रमाणे आहे.

  1. वर्धा महानगरपालिकेचे वेबसाईट उघडा त्यासाठी google वरती Wardha Municipal Corporation टाकून सर्च करा
  2. महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती तुम्हाला मुख्य पानावरती लाडकी बहीण योजना नावाचा पर्याय शोधायचा आहे
  3. लाडकी बहीण योजना वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल त्यामध्ये विभागांनुसार पीडीएफ फाईल आहे
  4. आपल्या भागाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करा आणि त्यामध्ये लाभार्थी महिलेचे नाव आहे की नाही ते चेक करा
  5. जर लाभार्थी महिलेचे नाव संबंधित फाईल मध्ये असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल

महाराष्ट्र मध्ये धुळे तसेच इतर महानगरपालिकांच्या वतीने लाडकी बहीण योजनेची यादी प्रकाशित केली जात आहे परंतु आत्तापर्यंत आपल्या वर्धा महानगरपालिकेच्या वतीने ही यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही पुढील काही दिवसांमध्ये संबंधित अधिक प्रकाशित करण्यात येऊ शकते त्यामुळे तुम्ही सध्या ऑनलाईन पद्धतीचा वापर करून लाभार्थी स्टेटस जाणून घेऊ शकता.

वर्धा महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती अद्याप लाडकी बहीण योजना यादी प्रकाशित करण्यात आलेली नाही त्यामुळे आपण ऑनलाइन पद्धतीने आपले लाभार्थी स्टेटस चेक करू शकतो यासाठी ऑफिशियल वेबसाइटची मदत घेऊ शकतो.

Wardha Ladki Bahin Yojana Yadi 2024

नागरिकांना घरबसल्या लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरता यावे त्याचबरोबर लाभार्थी यादी मध्ये महिलेचे नाव आहे की नाही ते चेक करता यावे आणि इतर माहितींसाठी लाडकी बहीण योजनेचे ऑफिशियल पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे.

तुम्हाला ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी चेक करायचे असेल तर त्यासाठी सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in उघडा आणि तिथे अर्जदार लॉगिन पर्यायावर क्लिक करून लाभार्थ्याचे रजिस्टर मोबाईल नंबर तसेच पासवर्ड टाकून लॉगिन करा.

लॉगिन प्रक्रिया पूर्ण पाडल्यानंतर तुमच्या समोर मेनू बार मध्ये यापूर्वी केलेले अर्ज नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा आणि आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल.

लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या वरच्या बाजूला तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस दाखवण्यात येईल म्हणजेच तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे हे त्या माध्यमातून कळेल.

Wardha Ladki Bahin Yojana Yadi 2024

महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या ग्राम पंचायत मार्फत लाडकी बहीण योजनेची यादी प्रकाशित करण्यात येत आहे आणि जर तुमच्या गावातील ग्रामपंचायतीने संबंधित यादी प्रकाशित केलेली असेल तर तुम्ही त्यामध्ये आपले नाव चेक करून आपल्याला लाभ मिळणार आहे की नाही ते चेक करू शकाल.

तसेच लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती आपला अर्ज मंजूर झालेला आहे की बाद झालेला आहे याविषयीचा MMBLY च्या वतीने मेसेज पाठवण्यात येतो आणि त्यामध्ये आपल्या अर्जाची स्थिती सांगण्यात येते. जर तुमचा अर्ज बाद झालेला असेल तर तुम्ही अर्ज परत सादर करू शकाल.

जर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही हे चेक करण्यासाठी संबंधित फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीला भेटावे लागेल आणि त्याच्या मदतीने आपले लाभार्थी स्टेटस जाणून घ्यावे लागेल आणि जर आपला अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर परत अर्ज भरून या योजनेचा लाभ घेता येईल.

विदर्भातील इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी

वर्धा जिल्हा बरोबरच विदर्भ मधील इतर जिल्ह्यांमधून पण लाडकी बहीण योजनेसाठी खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे त्यामुळे जर तुम्हाला इतर जिल्ह्यांची लाभार्थी यादी चेक करायचे असेल तर तुम्ही पुढील प्रमाणे संबंधित यादी बघू शकता आणि त्यामध्ये आपले नाव आहे की चेक करू शकता.

अकोलाअमरावती
बुलढाणाचंद्रपूर
वाशिमयवतमाळ
नागपूरजिल्ह्यानुसार लाभार्थी यादी

लाडकी बहीण योजना माहिती, नवनवीन अपडेट आणि न्यूज साठी इथे क्लिक करा

1 thought on “Wardha Ladki Bahin Yojana Yadi | Wardha Municipal Corporation Ladki Bahin Yojana List”

  1. आधार कार्ड नंबर टाकल्यावर अगोदर फॉर्म भरला मनुन सांगत. पण फॉर्म कुठच दिसत नाही. कृपया मदत करा

    उत्तर

Leave a Comment