[PDF] Ladki Bahin Yojana Documents List, लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे
Mazi ladki bahin yojana document: लाडकी बहिण योजना महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे त्यामध्ये महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत 28 जून 2024 रोजी करण्यात आली याचबरोबर त्यांनी या योजनेची घोषणा करत असताना महिला सक्षमीकरणासाठी विविध अन्य योजना बद्दलची पण माहिती दिली … Read more