MMLBY April 2025: लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता या दिवशी मिळणार, जाणून घ्या Final तारीख

ladki bahin yojana april installment

Ladki Bahin Yojana April Installment: मागील काही दिवसांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित आठ आणि नववा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याचा लाभ राज्यातील अडीच कोटी महिलांना प्राप्त झाला आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील महिला एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळेल याची वाट बघत आहे. मार्च महिन्यामध्ये एकत्रित दोन महिन्यांचे तीन हजार रुपये वितरित करण्यात आलेले … Read more