MMLBY Ajit Pawar: अपात्र महिलांनी लाभ घेतला त्यांचे काय होणार? 2100 रुपये कधी मिळणार

mmlby ajit pawar

सन 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत जुलै महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील करोडो महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त झाला परंतु ही योजना गरीब महिलांसाठी सुरू करण्यात आलेले असताना काही अपात्र महिलांनीही लाभ घेतला आहे. लाडकी बहीण योजना अंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात आणि यामध्ये नंतर वाढ … Read more