Ladki bahin yojana App, लाडकी बहिण योजना ॲप वरून भरता येणार अर्ज

Ladki bahin yojana app: महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच याचा ऑफिशियल जीआर काढण्यात आलेला आहे या आधीच्या जीआर मध्ये बऱ्याच त्रुटी होत्या आणि त्या सर्व बाबी लक्षात घेऊन नवीन अपडेट जाहीर करण्यात आलेले आहे यामध्ये जमिनीची अट, उत्पन्न … Read more