नारीशक्ती दूत ॲप, लाडकी बहीण योजनेचे अर्ज बंद! जाणून घ्या अर्जाची नवीन पद्धत | No New Form Accepted in Ladki Bahin Yojana

No New Form Accepted in Ladki Bahin Yojana: बऱ्याच महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे परंतु अद्याप काही महिलांनी अर्ज भरलेला नाही आणि जेव्हा नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला जातो तेव्हा तेथे No New Form Accepted in Ladki Bahin Yojana असा मेसेज लिहून येत आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण … Read more