MMLBY Official Website: Apply Online, Form, Status and List Maharashtra
MMLBY: महाराष्ट्र राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवण्यात येत आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर 35 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल. लाडकी बहिणी योजनेला शॉर्ट फॉर्म मध्ये MMLBY असे संबोधिण्यात येत आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र मध्ये सुरू करण्याचा मुख्य … Read more