लाडकी बहीण योजनेचे ॲप आणि वेबसाईट बंद पडले, आता काय करायचे? No new form accepted error in ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana Portal: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा मोठा गाजावाजा करून त्याची वेबसाईट आणि ॲप जारी करण्यात आले आहे. संबंधित ऑफिशियल ॲप आणि वेबसाईटच्या माध्यमातून आपण अर्ज भरू शकतो अशी माहिती सरकार मार्फत देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची दिनांक 31 ऑगस्ट 2024 निश्चित करण्यात आलेले आहे आणि त्याआधी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती … Read more