बारा लाख लाडक्या बहिणीचे टेन्शन वाढले, डिसेंबर चा हप्ता मिळणार की नाही Ladki Bahin Yojana Installment
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर ही योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि या योजनेचे आतापर्यंत 7500 रुपये म्हणजेच पाच हप्ते देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा उद्देश आहे आणि त्याच अनुषंगाने परत महायुतीचे सरकार निवडणुकीत निवडून आल्यानंतर ही योजना पूर्ववत सुरू … Read more