लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांना मिळणार 1500 ऐवजी फक्त 500 रुपये, Ladki bahin yojana update
महाराष्ट्र राज्य मध्ये लाडकी बहीण योजना अल्पावधीमध्येच एक महत्वकांक्षी योजना बनली आहे आणि या योजनेमध्ये लाखो गरजू महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त होत आहे. राज्यांमध्ये महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित तीन हजार रुपयांचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि आता या योजनेमध्ये काही बदल करण्यात येत आहे ज्यामुळे लाखो महिलांना 1500 रुपये ऐवजी … Read more