Latur Municipal Corporation Ladki Bahin Yojana List, लाडकी बहीण पात्रता लाभार्थी यादी लातूर
लातूर महानगरपालिकेच्या वतीने लवकरच लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर प्रकाशित करण्यात येणार आहे. यापूर्वी लातूर जिल्हा तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो महिलांनी अर्ज सादर केलेले आहेत. आता सरकार मार्फत अर्जांची पडताळणी होत आहे आणि लाभार्थी यादी प्रकाशित केली जात आहे ज्या महिलांचे नाव लातूर जिल्ह्याच्या लाभार्थी यादीमध्ये आलेले आहे अशा महिलांना लाडकी बहीण … Read more